सिंधुदुर्ग - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे गुरुवारी सायंकाळी 6 वाजता गोव्यात विमानतळावर आगमन झाले. (Venkaiah Naidu on a visit to Goa) राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो, सभापती राजेश पाटणेकर आदी उपस्थित होते. (Venkaiah Naidu visit to Goa) आज (दि. 4 मार्च)रोजी सकाळी 11 वाजता उपराष्ट्रपती राजभवनातील नव्या दरबार हॉलचे उद्घाटन करणार आहेत. नव्याने बांधण्यात आलेल्या या दरबार हॉलमध्ये 1000 आसन क्षमता आहे. (Vice President Venkaiah Naidu In Goa) आगामी विधानसभा निवडणूक निकाल आणि शपथविधी सोहळा लक्षात घेऊन हा उद्घाटन सोहळा महत्वाचा मानला जात आहे.
Venkaiah Naidu visit to Goa : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू गोवा दौऱ्यावर! आज करणार दरबार हॉलचे उद्घाटन - Venkaiah Naidu
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे गुरुवारी सायंकाळी 6 वाजता गोव्यात विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो, सभापती राजेश पाटणेकर आदी उपस्थित होते. (Venkaiah Naidu on a visit to Goa) आज (दि. 4 मार्च)रोजी सकाळी 11 वाजता उपराष्ट्रपती राजभवनातील नव्या दरबार हॉलचे उद्घाटन करणार आहेत.