ETV Bharat / state

सिंधुदुर्ग : कणकवलीतून नितेश राणे विजयी तर, कुडाळ आणि सावंतवाडीमध्ये शिवसेनेने राखला गड

author img

By

Published : Oct 24, 2019, 7:47 AM IST

Updated : Oct 24, 2019, 8:11 PM IST

कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे युतीसह आघाडीनेही कोकणात चांगला प्रचार केला आहे. त्यामुळे कोकणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सिंधुदुर्ग LIVE :थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात

सिंधुदुर्ग - महाराष्ट्र विधानसभेसाठी सोमवारी उत्साहात मतदान झाले अन् सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. आज (गुरुवार) निकालाचा महावार असून जनतेने कोणाच्या बाजूने कौल दिला आहे, ते समोर येणार आहे.

LIVE UPDATE :

  • २.१४ दु - कणकवली मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे विजयी.
  • २.१४ दु - कुडाळ मतदारसंघातून शिवसेनेचे वैभव नाईक विजयी.
  • २.१४ दु - सावंतवाडी मतदारसंघातून शिवसेनेचे दीपक केसरकर विजयी.
  • १२.३१ दु - सावंतवाडी मतदारसंघातून तेराव्या फेरीअखेर दीपक केसरकर यांना 12,182 मतांची आघाडी.
  • १२.३१ दु - कुडाळ मतदारसंघातून अठराव्या फेरीअखेर शिवसेनेचे वैभव नाईक 12,283 मतांनी आघाडीवर.
  • १२.३० दु - कणकवली मतदारसंघातून अठराव्या फेरीत भाजपचे नितेश राणे 24351 मतांनी आघाडीवर.
  • १२.३० दु - कुडाळ मतदारसंघातून सतराव्या फेरीअखेर शिवसेनेचे वैभव नाईक 10,919 मतांनी आघाडीवर
  • १२.३० दु - कणकवली मतदारसंघातून सोळाव्या फेरीत भाजपचे नितेश राणे 22683 मतांनी आघाडीवर.
  • १२.०० दु - कणकवली मतदारसंघातून पंधराव्या फेरीत भाजपचे नितेश राणे 21063 मतांनी आघाडीवर.
  • ११.५३ स - कुडाळ मतदारसंघातून पंधराव्या फेरीअखेर शिवसेनेचे वैभव नाईक 10,034 मतांनी आघाडीवर.
  • ११.३९ स - कुडाळ मतदारसंघातून बाराव्या फेरीत शिवसेनेचे वैभव नाईक यांना 7234 मतांची आघाडी.
  • ११.३९ स - कणकवली मतदारसंघातून बाराव्या फेरीत भाजपचे नितेश राणे 17944 मतांनी आघाडीवर.
  • ११.०२ स - कणकवली मतदारसंघातून नवव्या फेरीत भाजपचे नितेश राणे 13905 मतांनी आघाडीवर.
  • ११.०० स - कुडाळ मतदारसंघातून आठव्या फेरी अखेर शिवसेनेचे वैभव नाईक यांना 3,094 मतांची आघाडी.
  • १०.५९ स - सावंतवाडी मतदारसंघातून सातव्या फेरीअखेर शिवसेनेच्या दीपक केसरकर यांना 4610 मतांची आघाडी.
  • १०.२० स - कणकवली मतदारसंघातून आठव्या फेरीत भाजपचे नितेश राणे 12915 मतांनी आघाडीवर.
  • ९.४९ स - कणकवली मतदारसंघातून सहाव्या फेरीत भाजपचे नितेश राणे 9937 मतांनी आघाडीवर.
  • ९.३० स - कणकवली मतदारसंघातून पाचव्या फेरीत भाजपचे नितेश राणे 8483 मतांनी आघाडीवर.
  • ९.१४ स - कणकवली मतदारसंघातून चौथ्या फेरीत भाजपचे नितेश राणे 6122 मतांनी आघाडीवर.
  • ८.५७ स - तिसऱ्या फेरीत भाजपचे नितेश राणे 4283 मतांनी आघाडीवर.
  • ८.४१ स - दुसऱ्या फेरीत कणकवली मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे 2553 मतांनी आघाडीवर.
  • ८.२४ स - पहिल्या फेरीत कणकवली मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे 713 मतांनी आघाडीवर.
  • ८.०२ स - टपाल मतमोजणीला सुरुवात.
  • ८.०२ स - शिवसेना उमेदवार सतीश सावंत मतमोजणी केंद्रावर दाखल.
  • ८.०० स - कणकवलीत मत मोजणीला सुरुवात, एकूण २४ फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी.
  • ८.०० स -थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात.

कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे सतीश सावंत विरूद्ध भाजपचे नितेश राणे यांच्यात बिग फाईट होत आहे. या मतदारसंघाची मतमोजणी भगवती मंगल कार्यालयात होत असल्याने येथे कडेकोट बंदोबस्त होत आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कुडाळ येथील महिला बालकल्याण विभाग रुग्णालयाच्या इमारतीत होत आहे. तर, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तहसील कार्यालयाच्या इमारतीत होत आहे.

रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर या पाच जिल्ह्यांचा मिळून बनलेल्या कोकण विभागात एकूण 39 मतदारसंघ आहेत. कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे युतीसह आघाडीनेही कोकणात चांगला प्रचार केला आहे. त्यामुळे कोकणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कणकवली मतदारसंघ -

प्रमुख लढत - नितेश राणे (भाजप) Vs सतीश सावंत (शिवसेना)

कुडाळ मतदारसंघ -

प्रमुख लढत - वैभव नाईक (शिवसेना) Vs चेतन मोंडकर (काँग्रेस)

सावंतवाडी मतदारसंघ -

प्रमुख लढत - दीपक केसरकर (शिवसेना) Vs बबन साळगावकर (राष्ट्रवादी काँग्रेस)

Intro:Body:

sindhudurg constituency elections 2019

sindhudurg constituency latest news, kankavli constituency latest news, kudal constituency latest news, sawantwadi constituency latest news

सिंधुदूर्ग - महाराष्ट्र विधानसभेसाठी सोमवारी उत्साहात मतदान झाले अन् सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. आज (गुरूवार) निकालाचा महावार असून जनतेने कोणाच्या बाजुने कौल दिला आहे, ते समोर येणार आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

LIVE UPDATE :

रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर या पाच जिल्ह्यांचा मिळून बनलेल्या कोकण विभागात एकूण 39 मतदारसंघ आहेत. कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे युतीसह आघाडीनेही कोकणात चांगला प्रचार केला आहे. त्यामुळे कोकणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कणकवली मतदारसंघ -

प्रमुख लढत - नितेश राणे (भाजप) Vs सतिष सावंत (शिवसेना)

कुडाळ मतदारसंघ -

प्रमुख लढत - वैभव नाईक (शिवसेना) Vs चेतन मोंडकर (काँग्रेस)

सावंतवाडी मतदारसंघ -

प्रमुख लढत - दीपक केसरकर (शिवसेना) Vs बबन साळगावकर (राष्ट्रवादी काँग्रेस)

Conclusion:
Last Updated : Oct 24, 2019, 8:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.