ETV Bharat / state

'भाजपनेही अनेक ठिकाणी युतीधर्म नाही पाळला'

भाजपनेही अनेक ठिकाणी युतीधर्म पाळला नाही, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.

खा. संजय राऊत
author img

By

Published : Oct 17, 2019, 10:22 AM IST

Updated : Oct 17, 2019, 1:11 PM IST

सिंधुदुर्ग - भाजपनेही अनेक ठिकाणी युतीधर्म पाळला नाही, म्हणून आम्ही कणकवलीमध्ये युतीधर्म पाळला नाही. ही लढाई कौरव आणि पांडवांची आहे आणि आम्ही पांडव आहोत. त्याअर्थी आम्ही आमचा धर्म पाळला आहे, असे खासदार संजय राऊत यांनी कणकवली विधानसभा मतदार संघाच्या बाबतीत म्हटले.

बोलताना खा. संजय राऊत

आज कणकवलीत उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. शिवसेना उमेदवार सतीश सावंत, दीपक केसरकर आणि वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ ही सभा होत आहे. संपूर्ण राज्यात भाजप-सेना अशी युती आहे. मात्र, कणकवलीत युतीत दरार पडलेली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे कणकवलीत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

हेही वाचा - इकडं मान वाकव, तिकडं मान वाकव... स्वाभीमान कसला ही तर लाचारी - उद्धव ठाकरे

ज्याप्रमाणे मोदी आणि शाहांनी कश्मीरमधून 370 कलम हटवले त्यांच्याकडून प्रेरणा घेत आम्ही सिंधुदुर्गातून 370 कलम आम्ही हटवणार, असे म्हणत खा. संजय राऊत यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

हेही वाचा - नारायण राणे अखेर भाजपवासी; स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन

Intro:आज कणकवलीत उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. शिवसेना उमेदवार सतीश सावंत आणि वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ ही सभा होत आहे. संपूर्ण राज्यात भाजप सेना अशी युती आहे. मात्र कणकवलीत युतीत दरार पडलेली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे कणकवलीत काय गर्जना करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान कणकवलीत युतीधर्म पाळला गेला नसल्याचे भाजप कडून वारंवार सांगण्यात येत आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईटीव्ही भारताशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Body:बाईट: संजय राऊत

Conclusion:
Last Updated : Oct 17, 2019, 1:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.