ETV Bharat / state

तळकोकणात मुसळधार पाऊस; माणगाव-आंबेरी पूल पाण्याखाली, २७ गावांचा संपर्क तुटला

जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर अनेक ठिकाणी ग्रामीण भागातील सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ओसांडून वाहणाऱ्या नदीचे दृश्य
author img

By

Published : Sep 4, 2019, 11:10 PM IST

सिंधुदुर्ग- जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर अनेक ठिकाणी ग्रामीण भागातील सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ओसांडून वाहणाऱ्या नदीचे दृश्य

तिलारी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीला पूर आला आहे. त्यामुळे माणगाव आंबेरी पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे २७ गावांचा संपर्क तुटला आहे. आंबेरी पुलावरून वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांची मोठी पंचाईत झाली आहे.

Intro:सिंधुदुर्ग: जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर दुसरीकडे तिलारी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर अनेक ठिकाणी ग्रामीण भागात सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीला पूर आला आहे. त्यामुळे माणगाव आंबेरी पुलावरून पाणी वहात आहे. दरम्यान यामुळे 27 गावांचा संपर्क तुटलेला आहे. आंबेरी पुलावरून वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांची मोठी पंचाईत झाली आहे. Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.