ETV Bharat / state

कोकणात गणेशोत्सवाची धूम; घराघरात बाप्पांचे आगमन ! - गणेशमूर्ती

कोकणात घरगुती गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे कोकणातील गणेशोत्सवाला फार महत्त्व आहे. दरवर्षी कधी एकदा गणेशोत्सव जवळ येतोय याचीच उत्सुकता सर्व गणेशभक्तांना असते.

कोकणात गणेशोत्सवाची धूम
author img

By

Published : Sep 2, 2019, 6:05 PM IST

सिंधुदुर्ग - गणेशभक्तांना ज्याची आतुरता लागलेली असते तो गणेशोत्सव आजपासून सुरू झाला आहे. त्यामुळे सकाळपासूनच घराघरात गणपती बाप्पांचे आगमन सुरू होत आहे. बाप्पाच्या स्वागताची लगबग सध्या कोकणात पहायला मिळत आहे.

हेही वाचा - अब्दुल सत्तारांच्या हाती 'शिवबंधन'; मातोश्रीवर केला सेनेत प्रवेश

कोकणात घरगुती गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे कोकणातील गणेशोत्सवाला फार महत्त्व आहे. दरवर्षी कधी एकदा गणेशोत्सव जवळ येतोय याचीच उत्सुकता सर्व गणेशभक्तांना असते. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळपासूनच बाप्पाच्या आगमनाला सुरुवात झाली आहे.

कोकणात गणेशोत्सवाची धूम

गावा गावात अगदी शेत शिवरातून डोक्यावर गणेशमूर्ती घेऊन गणेशभक्त आपल्या लाडक्या पाहुण्याला घरी घेऊन येतानाचे चित्र दिसले. अनेक ठिकाणी वाजत गाजत पारंपरिक ढोल ताश्यांच्या गजरात गणपतीचे आगमन झाले. आगमनानंतर विधीवत पूजा अर्चा करून गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येते. तसेच पुढचे दहा दिवस गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा करताना दिसतील.

हेही वाचा - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सिद्धीविनायक चरणी; भाजप नेत्यांसोबत गुप्त चर्चा

Intro:सिंधुदुर्ग: गणेशभक्तांना ज्याची आतुरता लागलेली असते तो गणेशोत्सव आज पासून सुरू झाला आहे. त्यामुळे सकाळपासूनच घराघरात गणपती बाप्पांचे आगमन सुरू झाले आहे. बाप्पाच्या स्वागताची लगबग सध्या कोकणात पहायला मिळत आहे. Body:कोकणात घरगुती गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे कोकणातील गणेशोत्सवाला फार महत्व आहे. दरवर्षी कधी एकदा गणेशोत्सव जवळ येतोय याचीच उत्सुकता सर्व गणेशभक्तांना असते. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळपासूनच बाप्पाच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. गावा गावात अगदी शेत शिवरातून डोक्यावर गणेशमूर्ती घेऊन गणेशभक्त आपल्या लाडक्या पाहुण्याला घरी घेऊन येतानाचे चित्र दिसले. अनेक ठिकाणी वाजत गाजत पारंपरिक ढोल ताश्यांच्या गजरात गणपतीचे आगमन झाले. आगमना नंतर विधीवत पूजा अर्चा करून गणपतीची प्राण प्रतिष्ठापना होईल. तसेच पुढचे दहा दिवस गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा करताना दिसतील. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.