ETV Bharat / state

पत्नीला कारने उडवणारे चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा आंबोली पोलिसांच्या ताब्यात

पत्नीला कारने धडक दिल्याप्रकरणी चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा यांच्याविरुद्ध अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा यांना आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी केली जात आहे.

author img

By

Published : Oct 27, 2022, 4:29 PM IST

Updated : Oct 27, 2022, 4:45 PM IST

चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा आंबोली पोलिसांच्या ताब्यात

रायगड - पत्नीला कारने धडक दिल्याप्रकरणी चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा यांच्याविरुद्ध अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर तिच्या डोक्याला दुखापत झाल्याचा दावा तिने केला आहे. त्यानंतर पोलिसांनी मिश्रा यांचा शोध सुरू केला. पुढील तपासात आंबोली पोलिसांनी सीसीटीव्ही चेक केला. त्यानंतर चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा यांना आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी केली जात आहे.

  • #WATCH | Case registered against film producer Kamal Kishore Mishra at Amboli PS u/s 279 & 338 of IPC for hitting his wife with a car.She claims after the incident she suffered head injuries.We're searching for accused. Further investigation underway:Amboli Police

    (CCTV Visuals) pic.twitter.com/0JSleTqyry

    — ANI (@ANI) October 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोण आहेत कमल किशोर मिश्रा? - कमल किशोर मिश्रा चित्रपट निर्मिते ( Produced by Kamal Kishore Mishra ) आहेत. त्यांची कमल वन एंटरटेनमेंट फिल्म प्रोडक्शन नावाचे प्रोडक्शन हाऊस आहे. त्यांनी देहाती डिस्को, शर्मा जी की लग गई, फ्लॅट नंबर 420, भूतियापा यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांचा शेवटचा चित्रपट देहाती डिस्को यावर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात गणेश आचार्य, राजेश शर्मा, मनोज जोशी, रवी किशन असे स्टार्स आहेत. या चित्रपटाचे प्रमोशन वरुण धवन, रणबीर कपूरसारख्या स्टार्सनी केले होते. या चित्रपटाचे लेखक गणेश आचार्य, मनोज शर्मा आहेत.

इन्स्टाग्रामवर त्यांना 1.2 मिलियन फॉलोअर - कमल खल्ली यांनी बल्ली नावाचा चित्रपटही तयार केला आहे. या चित्रपटात अभिनेता धर्मेंद्र दिसले होते. यात धर्मेंद्र व्यतिरिक्त मधु, रजनीश दुग्गल, किनायत अरोरा, विजय राज, राजपाल यादव, हेमंत पांडे असे स्टार्स आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज शर्मा यांनी केले होते. कमल मिश्रा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर त्यांना 1.2 मिलियन लोक फॉलो करतात.

Last Updated : Oct 27, 2022, 4:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.