ETV Bharat / state

आंबोली घाटात दाट धुक्यामुळे वाहन चालवताना अडथळे

दाट धुक्यामुळे आंबोली घाटातून वाहन चालवताना अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे वाहतूकदारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

difficulty-in-driving-due-to-heavy-fog-in-amboli-ghat
आंबोली घाटात दाट धुक्यामुळे वाहन चालवताना अडथळे
author img

By

Published : Oct 22, 2020, 5:52 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात सध्या पर्यावरणीय बदलामुळे दुपारपर्यंत उन्हाळा, सायंकाळी पाऊस, भल्या पहाटे थंडी आणि धुकं अनुभवला येत आहे. तसेच दाट धुक्यामुळे आंबोली घाटातून वाहन चालवताना अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे वाहतूकदारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

आंबोली घाटात आणि तळकोकणात सावंतवाडीत धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळात असून गेले काही दिवस उन्हाळा आणि पावसाळा एका दिवसात लोकांना अनुभवायला मिळत आहे. तसेच अधून-मधून थंडीची लहर देखील येत आहे. पर्यावरणीय बदलामुळे हे प्रकार होत असावे, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.