ETV Bharat / state

कमांडर निशांत सिंग यांना नौदलाचा भावपूर्ण निरोप

भारतीय नौदलाचे मिग-29 के फायटर एअरक्राफ्ट 26 नोव्हेंबर रोजी कोसळून झालेल्या अपघातात निशांत सिंग हे जखमी झाले होते. त्यांची प्राणज्योत अखेर मावळली, त्यांना आज भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला.

Commander Nishant Singh passes away
कमांडर निशांत सिंग यांना भावपूर्ण निरोप
author img

By

Published : Dec 11, 2020, 10:50 PM IST

Updated : Dec 12, 2020, 12:17 AM IST

पणजी - भारतीय नौदलाचे मिग-29 के फायटर एअरक्राफ्ट दि. 26 नोव्हेंबर रोजी कोसळून झालेल्या अपघातात निशांत सिंग हे जखमी झाले होते. त्यांची प्राणज्योत अखेर मावळली, त्यांना आज भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला.

कमांडर निशांत सिंग यांना नौदलाचा भावपूर्ण निरोप

निशांत सिंग यांच्या घरात पूर्वीपासून सैन्याची परंपरा होती. त्यांचे वडील देखील नौदल अधिकारी होते. निशांत सिंग हे मिग-29 के फायटर एअरक्राफ्टचे फ्राईंग इन्स्ट्रक्टर होते. मिग-29 के फायटरच्या अपघातात ते जखमी झाले, आणि अखेर त्यांची प्राणज्योत मावळली. कमांडर निशांत एक उत्तम गिर्यारोहक आणि नौकायानपटू देखील होते.

Last Updated : Dec 12, 2020, 12:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.