सिंधुदुर्ग - सावंतवाडी कुटीर रुग्णालय परिसरात असलेल्या आंब्याच्या झाडाची फांदी इनोव्हा कार व रिक्षावर कोसळली. या दुर्घटनेत रिक्षाचालकासह ४ महिन्याचे बाळ व त्याची आई थोडक्यात बचावले आहेत.
सावंतवाडीत झाडाची फांदी वाहनांवर कोसळली; ४ महिन्याचे बाळ आणि महिला बचावली - झाडाची फांदी वाहनांवर कोसळली
सावंतवाडी कुटीर रुग्णालय परिसरात असलेल्या आंब्याच्या झाडाची फांदी इनोव्हा कार व रिक्षावर कोसळली. या दुर्घटनेत रिक्षाचालकासह ४ महिन्याचे बाळ व त्याची आई थोडक्यात बचावले.
कुटीर रुग्णालय परिसरात असलेल्या आंब्याच्या झाडाची फांदी इनोव्हा कार व रिक्षावर कोसळली
सिंधुदुर्ग - सावंतवाडी कुटीर रुग्णालय परिसरात असलेल्या आंब्याच्या झाडाची फांदी इनोव्हा कार व रिक्षावर कोसळली. या दुर्घटनेत रिक्षाचालकासह ४ महिन्याचे बाळ व त्याची आई थोडक्यात बचावले आहेत.
Intro:सावंतवाडी कुटीर रुग्णालय परिसरात असलेल्या आंब्याच्या झाडाची भलीमोठी फांदी इनोव्हा कार व रिक्षावर कोसळली. या दुर्घटनेत रिक्षाचालकासह ४ महिन्याचे बाळ व त्याची आई सुदैवाने बचावली. मशिरा इक्बाल मिहिर व महानूर इक्बाल मिहीर अशी माय- लोकाची नावे आहेत. या घटनेत कार व रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या कोकणात पावसाने उसंत घेतलेली असली तरी अधून मधून हलक्या सरी बरसत आहेत. गेल्या काही दिवसात कोकणात झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे संबंधित झाड जीर्ण झाले होते. ते केव्हाही उन्मळून पडू शकते यामुळे ते तोडण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. मात्र संबंधित प्रशासकिय यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अखेर झाडाची मोठी फांदी रस्त्यावर कोसळली. दरम्यान सावंतवाडी नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने झाडाची तुटलेली विस्तीर्ण फांदी हलवण्यात आली आहे. Body:.Conclusion: