ETV Bharat / state

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ उमेदवार रिंगणात - सावंतवाडी मतदार संघ

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिनही मतदार संघात जोरदार लढत पहायला मिळणार आहे. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी मतदार संघात एकूण २३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

नारायण राणे व नितेश राणे
author img

By

Published : Oct 10, 2019, 6:43 AM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील तिनही मतदार संघात जोरदार लढत पहायला मिळणार आहे. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी मतदार संघात एकूण २३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. तर ६ लाख ७० हजार ५८३ मतदारांच्या हाती उमेदवारांचे भवितव्य आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ उमेदवार रिंगणात

कणकवली मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे. भाजपच्या संदेश पारकर यांनी बंडखोरी केली होती. मात्र राणेंना विरोध म्हणून शिवसेना उमेदवाराला पाठींबा देत त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. कणकवली मतदार संघातून नितेश राणे (भाजप), राजन दाभोळकर (मनसे), विजय सूर्यकांत साळकर (बसपा), सतीश सावंत (शिवसेना), सुशिल अमृतराव राणे (काँग्रेस), डॉ. मनाली वंजारे (वंचीत आघाडी) आणि वसंतराव भोसले (बहुजन मुक्ती पार्टी) असे सात उमेदवार रिंगणात आहेत.

कुडाळ मतदार संघात भाजपची बंडखोरी झाली होती. मात्र, अतुल कळसेकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. तसेच जिल्हा भाजपने स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराला जाहीर समर्थन दिले आहे. त्यामुळे रणजीत देसाई यांच्या रूपाने स्वाभिमानने शिवसेनेला आव्हान दिले आहे. या मतदार संघातून अरविंद मोंडकर (काँग्रेस), रवींद्र कसालकर (बसपा), धीरज परब (मनसे), वैभव नाईक (शिवसेना), बाळकृष्ण जाधव (अपक्ष), रणजीत देसाई (अपक्ष) आणि सिद्धेश पाटकर (अपक्ष) असे सात उमेदवार रिंगणात आहेत.

हेही वाचा - https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/pune/ajit-pawar-reaction-on-uddhav-thackeray-speech-at-dasara-melava/mh20191009174324819

सावंतवाडी मतदार संघात तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. असे असले तरी याठिकाणी मुख्य लढत शिवसेना विरुद्ध भाजप बंडखोर अशीच आहे. यात दीपक केसरकर (शिवसेना), प्रकाश रेडकर (मनसे), सुधाकर माणगावकर (बसपा), प्रेमानंद साळगावकर (राष्ट्रवादी काँग्रेस), दादू उर्फ राजू कदम (बहुजन मुक्ती पार्टी), यशवंत पेडणेकर (बहुजन महा पार्टी), सत्यवान जाधव (वंचित आघाडी), राजन तेली (अपक्ष) आणि अंजिक्य गावडे (अपक्ष) अश्या एकूण ९ उमेदवारांचा समावेश आहे.

Intro:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिनही मतदार संघात जोरदार रंगत पहायला मिळणार आहे. याठिकाणी राणे विरुद्ध शिवसेना असाच सामना आहे. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी मतदार संघात एकूण २३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. तर ६ लाख ७० हजार  ५८३ मतदारांच्या हाती उमेदवारांचे भवितव्य आहे.Body:कणकवली मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे. भाजपच्या संदेश पारकर यांनी बंडखोरी केली होती. मात्र राणेंना विरोध म्हणून शिवसेना उमेदवाराला पाठींबा देत त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. कणकवली मतदार संघातून नितेश नारायण राणे (भारतीय जनता पार्टी), राजन शंकर दाभोळकर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), विजय सूर्यकांत साळकर (बहुजन समाज पार्टी), सतीश जगन्नाथ सावंत (शिवसेना), सुशिल अमृतराव राणे (इंडियन नॅशनल काँग्रेस), ॲड.मनाली संदीप वंजारे (वंचित बहुजन आघाडी) आणि वसंतराव भाऊसाहेब भोसले (बहुजन मुक्ती पार्टी) असे ७ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र खरी लढत शिवसेना विरुद्ध भाजप अशीच होणार आहे.Conclusion:कुडाळ मतदार संघात भाजपची बंडखोरी झाली होती. मात्र अतुल काळसेकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. तसेच जिल्हा भाजपने स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराला जाहीर समर्थन दिले आहे. त्यात स्वभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे रणजीत देसाई यांच्या रूपाने स्वाभिमानने शिवसेनेला आव्हान दिले आहे. या मतदार संघातून अरविंद नामदेव मोंडकर (इंडियन नॅशनल काँग्रेस), रवींद्र हरिश्चंद्र कसालकर (बहुजन समाज पार्टी), धीरज विश्वनाथ परब (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), वैभव विजय नाईक (शिवसेना), बाळकृष्ण विठ्ठल जाधव (अपक्ष), रणजीत दत्तात्रय देसाई (अपक्ष) आणि सिद्धेश संजय पाटकर (अपक्ष) असे ७ उमेदवार रिंगणात आहेत. तरी याठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजप, स्वाभिमान पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशी मुख्य लढत असणार आहे.

सावंतवाडी मतदार संघात तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. असे असले तरी याठिकाणी मुख्य लढत शिवसेना विरुद्ध भाजप बंडखोर अशीच आहे. यात दीपक वसंतराव केसरकर (शिवसेना), प्रकाश गोपाळ रेडकर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), सुधाकर शांताराम माणगांवकर (बहुजन समाज पार्टी), प्रेमानंद लक्ष्मण साळगांवकर (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), दादू उर्फ राजू गणेश कदम (बहुजन मुक्ती पार्टी), यशवंत वसंत पेडणेकर (बहुजन महा पार्टी), सत्यवान उत्तम जाधव (वंचित बहुजन आघाडी), राजन कृष्णा तेली (अपक्ष) आणि  अजिक्य धोंडू गावडे (अपक्ष) अश्या एकूण ९ उमेदवारांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार आणि केसरकरांचे पूर्वीचे सहकारी बबन साळगावकर यांचे देखील दीपक केसरकर यांच्यासमोर आव्हान असणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.