ETV Bharat / state

Shivendraraje Bhosale : घरच्या कार्यक्रमाला निमंत्रणाची काय गरज? आमदार शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना खोचक सवाल - MP Shivendraraje Bhosle

खासदार उदयनराजे भोसले ( MP Udayanaraje Bhosale ) यांना त्यांचे चुलत बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले ( MLA Shivendraraje Bhosale ) यांनी घरचा आहेर दिला आहे. प्रतापगडावरील देवस्थान आपल्या मालकीचे असेल तर मुख्यमंत्र्यांच्या फोनची वाट बघायची गरज काय, असा खोचक सवाल आमदार शिवेंद्रराजेंनी केला आहे.

Shivendraraje Bhosale
आमदार शिवेंद्रराजे भोसले
author img

By

Published : Dec 1, 2022, 11:03 PM IST

सातारा - प्रतापगडावरील शिवप्रताप दिनाच्या ( Shiv Pratap Day at Pratapgad ) कार्यक्रमासाठी कुणीही फोन केला नव्हता, असा आरोप करणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले ( MP Udayanaraje Bhosale ) यांना त्यांचे चुलत बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले ( MLA Shivendraraje Bhosale ) यांनी घरचा आहेर दिला आहे. प्रतापगडावरील देवस्थान आपल्या मालकीचे असेल तर मुख्यमंत्र्यांच्या फोनची वाट बघायची गरज काय, असा खोचक सवाल आमदार शिवेंद्रराजेंनी ( MP Shivendraraje Bhosle ) केला आहे.

प्रशासनाकडून मला निमंत्रण होते - शिवप्रताप दिन सोहळ्यातील उदयनराजेंच्या गैरहजेरीवरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, मला प्रशासनाकडून शिवप्रताप दिनाचे निमंत्रण आले होते. त्यामुळे आपण कार्यक्रमास गेलो होतो. आपण ज्या घराण्यात जन्मलो, त्या घरातील कार्यक्रमाला जायला निमंत्रण कशाला पाहिजे.

मुख्यमंत्र्यांच्या फोनची गरज काय? आपण ज्या घराण्यात जन्मलो. त्या घरातील कार्यक्रमाला जायला निमंत्रण कशाला लागते. प्रतापगडावरील देवस्थान जर आपल्या मालकीचे असेल तर मुख्यमंत्र्यांच्या फोनची वाट बघायची गरज काय, असा सवाल करत आमदार शिवेंद्रराजेंनी खासदार उदयनराजेंना घरचा आहेर दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.