ETV Bharat / state

Water in Koyna Dam : कोयना धरणातून पुर्वेकडील सिंचनाकरिता 2098 घनटफूट विसर्ग

कडक उन्हाळ्यामुळे सिंचनासाठी पाण्याची मागणी ( demand for water for irrigation ) वाढली आहे. कोयना धरणातील पाण्याचा लाभ पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी ( water from Koyna Dam ) होतो. सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी झाल्यामुळे आज कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने ( management of Koyna dam ) दिली.

कोयना धरण विसर्ग
कोयना धरण विसर्ग
author img

By

Published : Mar 28, 2022, 3:37 PM IST

कराड (सातारा) - उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे पुर्वेकडील सिंचनासाठी कोयना धरणाच्या नदी विमोचकामधून आज सकाळी प्रति सेकंद २०९८ घनफूट इतका विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.

पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची चिंता मिटणार
कडक उन्हाळ्यामुळे सिंचनासाठी पाण्याची मागणी ( demand for water for irrigation ) वाढली आहे. कोयना धरणातील पाण्याचा लाभ पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी ( water from Koyna Dam ) होतो. सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी झाल्यामुळे आज कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने ( management of Koyna dam ) दिली.

हेही वाचा-Koyna river in Karad : कराड तालुक्यातील दोघांचा कोयना नदीत बुडून मृत्यू

कोयनेत सध्या ६२.३३ टीएमसी शिल्लक पाणीसाठा...
कोयना धरणाचे पायथा विद्युत गृह बंद आहे. त्यामुळे कोयना नदी विमोचकामधून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. एकूण प्रतिसेकंद २०९८ घनफूट इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना धरणात सध्या ६२.३३ टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची पाणी पातळी ४६.५५७ मीटर इतकी आहे. पायचा विद्युत ग्रह बंद असून सध्या केवळ नदी विमोचकामधून २०९८ घनफूट पाणी सिंचनासाठी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. शिल्लक पाण्यापैकी १५ टीएमसी पाणी कोटा हा पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी आहे.

हेही वाचा-VIDEO : कोयना जलाशयात धुक्याची दुलई; पाहा, डोळ्यांचे पारणे फेडणारे सुंदर दृश्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.