ETV Bharat / state

Koyna Dam - कोयना धरणात नऊ तासात १० हजार क्युसेकने पाणी आवक - धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस

दमदार पावसामुळे कोयना धरणात नऊ तासात तब्बल १० हजार क्युसेकने पाण्याची आवक वाढली आहे (10 thousand cusecs in Koyna Dam in 9 hours). सध्या प्रतिसेकंद ४०,११५ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरणातील पाणीसाठा १०५.०३ टीएमसी झाला असून धरणातून प्रतिसेकंद ४२,३३१ क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.

कोयना धरणात नऊ तासात १० हजार क्युसेकने पाणी आवक

author img

By

Published : Sep 16, 2022, 10:50 PM IST

सातारा - कोयना धरण पाणलोट प्रदेश स्थानिक दमदार पाणी धरणात नऊ तासात १० हजार क्युसेकने देशाची आवक वाढली आहे (9 तासात कोयना धरणात 10 हजार क्युसेक). सध्यासेकंद ४०,११५ क्युसेक प्रतिची आवक सुरू आहे. धरणातली पाणीसाठा १०५.०३ टीएमसीही धरणातून प्रतिसेकंद ४२,३३१ क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.

धरणाचे दरवाजे साडे चार फुटांवर स्थिर - पावसाचा जोर वाढल्याने धरणाचे दरवाजे दुसऱ्यांदा उघडण्यात आले आहेत. पावसाचा जोर वाढत असल्याने पाण्याची आवकही वाढली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने कोयना नदीवरील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शुक्रवारी सकाळपासून धरणाचे दरवाजे साडे चार फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत.

धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी दमदार पाऊस पडत आहे. शुक्रवारी दिवसभरात कोयनानगर येथे ४१ मिलिमीटर, नवजा येथे ५९ मिलिमीटर आणि महाबळेश्वर येथे ३६ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

आवक वाढल्याने रात्रीच विसर्ग वाढवला : धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आणि धरणात पाण्याची आवक वाढल्याने गुरूवारी रात्री १० वाजता एक फुटावर स्थिर असणारे धरणाचे सहा वक्र दरवाजे ३ फुटाने उघडण्यात आले. तसेच शुक्रवारी सकाळी १० वाजता दरवाजे साडे चार फूट करण्यात आले. पायथा वीजगृहातून १०५० आणि वक्र दरवाजांतून ४१,२८१ असा एकूण ४२,३३१ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

महाबळेश्वरमध्ये चोवीस तासात ११८ मिमी पाऊस : धरण पाणलोट शक्तिशाली महाबळेश्वर येथे गेल्या चोवीस तासात ११८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच कोयनानगर येथे ६२ मिलीमीटर आणि नवजा येथे ६१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. परत पाण्याने धरण आहे ९९ टक्के भरले आहे. धरणात १०४.९२ टीएमसी पाणीसाठा आहे. पाणी धरणात प्रतिसेक ३० हजार क्युसेक त्यांची आवक सुरू आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.