ETV Bharat / state

जोरदार शक्ती प्रदर्शनासह उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज दाखल - उमेदवारी अर्ज

उदयनराजे भोसले यांनी आज सातारा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज भरताना आघाडीचे नेते मंडळी
author img

By

Published : Apr 2, 2019, 7:28 PM IST

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी आज सातारा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी उदयनराजेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज भरताना आघाडीचे नेते मंडळी

यावेळी उदयन राजे यांनी राजवाडा (जलमंदिर पॅलेस) येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली. ही रॅली पोवई नाक्यावर आल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. यानंतर त्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आपला अर्ज दाखल केला.

यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार बाळासाहेब पाटील आणि आमदार मकरंद पाटील उपस्थित होते.

Intro:सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे💐 उमेदवार उदयनराजे भोसले यांचा अर्ज आज दाखल करण्यात आला. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. जयकुमार गोरे, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील यावेळी उपस्थित होते

Body:राजवाडा (जलमंदिर पॅलेस) येथून रॅलीला सुरुवात होऊन पवई नाक्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून खासदार उदयनराजे भोसले सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.