ETV Bharat / state

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आज मुख्यमंत्र्यांचा जनादेश, उदयनराजे राहणार उपस्थित

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज दुपारी सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात आज मुख्यमंत्री जनतेला संबोधित करणार आहेत.

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आज मुख्यमंत्र्यांचा जनादेश,
author img

By

Published : Sep 15, 2019, 2:55 PM IST

सातारा - मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज दुपारी सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात आज मुख्यमंत्री जनतेला संबोधीत करणार आहेत. दुपारी ३ वाजता मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे.

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शनिवारी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर ते आज भाजपच्या महाजनादेश यात्रेत सहभागी होणार आहेत. सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ल आहे. मात्र, उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. आज होणाऱ्या सभेत मुख्यमंत्री नेमके काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:तिकीट बॅनरबाजी नाही तर काम पाहून मिळते, मुख्यमंत्र्यांनी केली इच्छुकांची कानउघडणी

बॅनरबाजी केल्याने नाही तर काम पाहून तिकीट मिळते..त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी कुठेही अनधिकृत बॅनर लावू नये. ज्यांनी ज्यांनी शहरात असे बॅनर लावले असतील त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केली जाईल, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील अतिउत्साही नेत्यांची कानउघडणी केली आहे.

Body:देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी पुणे शहरात पोहचली. यावेळी त्यांना खुश करण्यासाठी भाजप पदाधिकारी आणि विधानसभेसाठी इच्छुकांनी शहरभर अनधिकृत बॅनर लावल्याचे चित्र पहायला मिळाले. कर्वे रोडवर बॅनरमुळे रुग्णवाहिका अडकली असल्याचं दिसून आलं. याबद्दल फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली. Conclusion:दरम्यान, महाजनादेश यात्रेच्या मार्गावरील काही झाडे तोडण्यात आली आहेत. याबद्दल विचारलं असता कोठेही झाडे तोडण्यात आल्याचं दिसले नाही, मात्र अशाप्रकारे एकही झाड तोडले असेल तर कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.