ETV Bharat / state

Sex Racket in Karad :बांग्लादेशातून मुली आणून कराडमधील लॉजवर देहव्यापार, तेलंगणा पोलिसांच्या कारवाईने पर्दाफाश

अनैतिक व्यापारात आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत असल्याचा तेलंगणा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी बेपत्ता मुलींच्या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून छापेमारी करत कारवाई केली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने तपास करताना अनैतिक व्यापारासाठी बांगला देशातून मुली आणून लॉजवर त्यांच्याकडून ( Sex racket in Karad ) देहव्यापार केला जात असल्याचे स्पष्ट झाले. तत्पुर्वी तेलंगणा पोलिसांनी राजस्थान तसेच मुंबईतदेखील छापे मारून संशयितांना ताब्यात घेतले आहे.

lodge in Karad  in sex racket
सेक्स रॅकेट कराड
author img

By

Published : Jul 22, 2022, 6:29 AM IST

Updated : Jul 22, 2022, 8:45 AM IST

सातारा - जिल्ह्यात पुन्हा देहव्यापार सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला ( lodge in Karad in sex racket ) आहे. तेलंगणा पोलिसांनी तीन राज्यांत छापे मारून अनैतिक व्यापारासाठी मुली पुरविणाऱ्या रॅकेटचा ( Telangana police Bangladeshi girls ) पर्दाफाश केला आहे. राजस्थान, मुंबई आणि साताऱ्यातील कराडमधून बांगलादेशी मुलींना ) ताब्यात ( police detained Bangladeshi girls ) घेतले आहे.

राजस्थान, मुंबईसह साताऱ्यात छापा- तेलंगणातील रचाकोंडा पोलीस मुख्यालयाच्या हद्दीतील उप्पल पोलीस ( Uppal Police in Karad ) ठाण्यात दाखल असलेल्या बेपत्ता मुलींच्या शोधासाठी तेलंगणाचे पोलीस बुधवारी साताऱ्यातील कराडमध्ये दाखल झाले. कराड शहर पोलीस ठाण्यातील बंदोबस्त घेऊन त्यांनी पुणे -बंगळुरू महामार्गावरील हॉटेल नवरंगवर छापा मारला. हॉटेलच्या लॉजवर त्यांना अल्पवयीन बांगलादेशी मुलगी सापडली. पोलिसांनी तिच्यासह लॉजमधील तिघांना ताब्यात घेतले. तत्पुर्वी तेलंगणा पोलिसांनी राजस्थान तसेच मुंबईतदेखील छापे मारून संशयितांना ताब्यात घेतले आहे.

अनैतिक व्यापाराच्या रॅकेटचा छडा - अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार उप्पल (तेलंगणा) पोलीस ठाण्यात नोंद होती. तक्रारीच्या अनुषंगाने तपास करताना अनैतिक व्यापारासाठी बांगला देशातून मुली आणून लॉजवर त्यांच्याकडून देहव्यापार केला जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन राजस्थान, मुंबई आणि साताऱ्यात छापे मारून मुलींसह काही संशयितांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय- अनैतिक व्यापारात आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत असल्याचा तेलंगणा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी बेपत्ता मुलींच्या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून छापेमारी करत कारवाई केली आहे. एक बेपत्ता मुलगी साताऱ्यातील कराड शहरात नवरंग लॉजवर असल्याचे समजताच तेलंगणा पोलीस कराडात दाखल झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा मारून मुलीसह तिघांना ताब्यात घेतले.

हेही वाचा-देहव्यापार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या दलालाला पोलिसांनी दाखवला हिसका

हेही वाचा-VIDEO: शेगावच्या हॉटेल अंबरमध्ये देहव्यापार, तरुणीसह तिघांना अटक

हेही वाचा-नागपुरात उच्चभ्रू वसाहतीत सुरू होता देहव्यापार, पोलिसांनी तीन महिलांची केली सुटका

Last Updated : Jul 22, 2022, 8:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.