ETV Bharat / state

साताऱ्यात शरद पवारांचे जंगी स्वागत

आज शरद पवार साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

author img

By

Published : Sep 22, 2019, 5:42 PM IST

शरद पवारांचे स्वागत करताना

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी खा. शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आले आहेत. साताऱ्यात पोहोचताच जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदा ते साताऱ्यात आले आहेत. यावेळी पदाधिकारी युवक कार्यकर्त्यांनी 'मी शरद पवार', 'आम्ही साहेबांसोबतच' अशा गांधी टोप्या परिधान करून पवारांचे स्वागत केले, तसेच नागरिकांचे लक्ष वेधले.

शरद पवारांचे स्वागत करताना

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त शरद पवार यांनी आज डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधी स्थळावर जाऊन अभिवादन केले आहे.

Intro:सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी खा.शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आले आहेत. साताऱ्यात पोहचताच जिल्यातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशा नंतर पहिल्यांदा ते आले आहेत. या वेळी पदाधिकारी युवक कार्यकर्त्यांनी 'मी शरद पवार', 'आम्ही साहेबांसोबतच' अशा गांधी टोप्या परिधान करून पवारांचे स्वागत केले आहे तसेच नागरिकांचे लक्ष वेधले.

Body:पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त खा शरद पवार यांनी डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधी स्थळावर जाऊन अभिवादन केले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.