ETV Bharat / state

'आमचे साहेब..फक्त पवार साहेब..! राष्ट्रवादीच्या घोषणांनी सातारा दणाणला - 'एकच साहेब पवार साहेब'

'कोण आला रे कोण आला... मोदी शहाचा बाप आला', 'एकच साहेब पवार साहेब' या घोषणा देत, साताऱ्यात शरद पवार यांच्या रॅलीला जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद पहायला मिळाला...

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या घोषणांनी सातारा दणाणला
author img

By

Published : Sep 23, 2019, 11:58 AM IST

Updated : Sep 23, 2019, 12:37 PM IST

सातारा - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सातार्‍यात आल्यानंतर महारॅलीसाठी उपस्थित राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यानी ‘मी शरद पवार,’ ‘आमचे साहेब.. पवार साहेब,’ ‘पवार साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है,’ अशा जल्लोषात घोषणा दिल्या. रॅलीसाठी हजारो युवक राष्ट्रवादीचे झेंडे, बॅनर घेवून सहभागी झाल्याने सातार्‍यातील वातावरण राष्ट्रवादीमय झाल्याचे पाहायला मिळाले होते.

शरद पवार यांच्या महायात्रेला साताऱ्यात उत्स्फुर्त प्रतिसाद

दरम्यान, नुकतेच साताऱ्यातील दोन्ही राजांच्या व भाजपच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या महाजनादेश यात्रेची युवक राष्ट्रवादी काँग्रेसने हवा काढल्याची चर्चा सध्या साताऱ्यात सुरू आहे. राष्ट्रवादीने काढलेल्या भव्य रॅलीने साताऱ्यात राष्ट्रवादीचाच बोलबोला असल्याचे चित्र दिसून आले. तसेच यावेळी कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे आगमन होताच कोण आला रे कोण आला.. मोदी शाहांचा बाप आला.. अशा घोषणाणी शहर दणाणून सोडले आणि साताऱ्यात फक्त राष्ट्रवादी आणि पवार साहेबच चालतील हा संदेश देण्याचा प्रयत्न केला.

sharad pawar rally at satara

हेही वाचा... आघाडीचं ठरलं, युतीचं काय...?

खासदार शरद पवार यांचा रयत शिक्षण संस्थेवरील कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महारॅलीचे आयोजन केले होते. त्यानुसार दुपारी दीड वाजल्यापासूनच पवई नाका व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवकांची मोठी गर्दी झाली. दुचाकीची महारॅली जिल्हाधिकारी कार्यालयापासून निघण्याचे निश्चित झाल्यानंतर दुपारी अडीच वाजता खासदार शरद पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील, आ.शशिकांत शिंदे, आ.मकरंद पाटील हे पोवई नाक्यावरील शिवतिर्थावर आले. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर हे सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. शरद पवार रॅलीमध्ये सहभागी होता, तरुणाईने अक्षरश: जल्लोष केला.

शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. खासदार शरद पवार यांच्यासाठी जिप्सी ठेवण्यात आली होती. कारमधून उतरुन ते जिप्सीमध्ये बसल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी त्यांना गराडा घातला. तब्बल १५ मिनिटे हा गराडा हालण्याचे नाव घेत नव्हता. शरद पवार यांनीही तरुणाईला प्रतिसाद देत त्यांच्यासोबत सेल्फी काढली. यानंतरही युवक हालत नसल्याचे पाहून पवार यांनी सर्वांना विनंती करत पुढे चलण्यास सांगितले.

हेही वाचा... पक्षांतराचे पर्व... युतीत आले आघाडीचे 'साखर सम्राट' सर्व!

Intro:सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे सातार्‍यात आल्यानंतर महारॅलीसाठी उपस्थित राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यानी ‘मी शरद पवार,’ ‘आमचे साहेब.. पवार साहेब,’ ‘पवार साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है,’ अशा जल्लोषात घोषणा दिल्या. रॅलीसाठी हजारो युवक राष्ट्रवादीचे झेंडे, बॅनर घेवून सहभागी झाल्याने सातार्‍यातील वातावरण राष्ट्रवादीमय झाले होते. दरम्यान, नुकतीच दोन्ही राजांच्या व भाजपच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या महाजनादेश यात्रेची युवक राष्ट्रवादी काँग्रेसने हवा काढली असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे.

Body:खासदार शरद पवार यांचा रयत शिक्षण संस्थेवरील कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महारॅलीचे आयोजन केले होते. त्यानुसार दुपारी दीड वाजल्यापासूनच पवई नाका व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवकांची मोठी गर्दी झाली. दुचाकीची महारॅली जिल्हाधिकारी कार्यालयापासून निघण्याचे निश्चित झाल्यानंतर दुपारी अडीचा वाजता खा.शरद पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील, आ.शशिकांत शिंदे, आ.मकरंद पाटील हे पोवई नाक्यावरील शिवतिर्थावर आले. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर हे सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. खा.शरद पवार रॅलमीध्ये येताच तरुणाईने अक्षरश: जल्लोषाला सुरुवात केली. खा.शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. खा.शरद पवार यांच्यासाठी जिप्सी ठेवण्यात आली होती. कारमधून उतरुन ते जिप्सीमध्ये बसल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी त्यांना गराडा घातला. तब्बल १५ मिनिटे हा गराडा हालण्याचे नाव घेत नव्हता. खा. शरद पवार यांनीही तरुणाईला प्रतिसाद देत त्यांच्यासोबत सेल्फी काढली. यानंतरही युवक हालत नसल्याचे पाहून पवार यांनी सर्वांना विनंती करत पुढे चलण्यास सांगितले.

(सोशल मीडियावर सगळ्या सभेचे आणि रॅली चे व्हिडिओ नी पूर्ण सोशल मीडिया राष्ट्रवादी मय पहिला मिळाली. त्यावरती घोषणा बाजी "एकच साहेब पवार साहेब, कोण आला रे कोण आला, मोदी शाहाचा बाप आला" या रॅली नी पुन्हा एकदा सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्याचे दाखवून दिले आहे.)Conclusion:
Last Updated : Sep 23, 2019, 12:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.