ETV Bharat / state

'रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते'

author img

By

Published : Jan 15, 2020, 5:07 PM IST

Updated : Jan 15, 2020, 5:19 PM IST

जाणता राजा म्हणा, असे मी कुणाला म्हटलेले नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास प्रामाणिकपणे वाचला, तर शिवाजी महाराजांना लोकांनी छत्रपती ही उपाधी दिली होती, जाणता राजा ही नव्हती, हे लक्षात येईल, असे शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar
शरद पवार

सातारा - रामदास स्वामी यांनी जाणता राजा हा शब्द जन्माला घातला होता. रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरू नव्हते, शिवरायांच्या गुरू या माँसाहेब जिजामाता होत्या, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. ते साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.

शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी

जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजचं आहेत, असे म्हणत शिवाजी महाराजांचे वशंज आणि भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सडेतोड उत्तर दिल्यानंतर साताऱ्यातील कार्यक्रमात शरद पवारांनी यांनीही यावर भाष्य केले आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास नीट वाचा. लोकांनी त्यांना जाणता राजा नव्हे, तर छत्रपती ही उपाधी दिली होती, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की, जाणता राजा म्हणा असे मी कुणाला म्हटलेले नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास प्रामाणिकपणे वाचला तर शिवाजी महाराजांना लोकांनी छत्रपती ही उपाधी दिली होती, जाणता राजा ही नव्हती, हे लक्षात येईल. जाणता राजा हा शब्दप्रयोग रामदास स्वामींनी जन्माला घातला. जे लोक रामदास शिवाजी महाराजांचे गुरू होते, असे सांगतात ते खोटा इतिहास लादण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही पवारांनी केला.

रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, असे विधानही पवार यांनी केले. शिवाजी महाराजांच्या गुरू या राजमाता जिजाऊ होत्या, असेही पवारांनी सांगितले.

Intro:सातारा- जाणता राजा हा शब्द इतिहासात नव्हता तो, रामदासांनी घेतला आहे. आणि मी कधीही म्हटले नाही मला जाणता राजा म्हणा.
सातारचा एक व्यक्ती सुद्धा इतिहास घडवू शकतो.
देशातील जनतेचे मत बदलले गेले आहे असा बाहेरच्या राज्यातील लोकांमधील आमच्या बद्दलचा आत्मविश्वास वाढू लागला आहे.

Body:गेल्या वेळेस आपण जे सरकार निवडून दिल गेलं मग आताच्या वेळेस तुमचा निर्णय का बदलला असे पवार साहेब त्यांना बोलले असता तेथिल लोक म्हणाले आम्ही सातारच्या सभेमधील तुमचे ते दृश्य पाहिल्यामुळे आमच्यामध्ये हा बदल आम्ही घडवून आणला.

Conclusion:सातारमध्ये कोणकाही बोललं असेल तर त्यांना उत्तर द्यायला रामराजे आहेतच.
Last Updated : Jan 15, 2020, 5:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.