ETV Bharat / state

सावित्रीबाई फुले जयंती : क्रांतीज्योतींच्या जन्मगावी उत्साह

जयंतीच्या निमित्ताने सोनी मराठी वाहिनीवरील 'सावित्रीज्योती' या मालिकेतील कलाकारांनी खास पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पत्रकार परिषदेनंतर मालिकेतील प्रमुख कलाकारांनी देखील याठिकाणी तयार करण्यात आलेल्या विशेष कलादलनाला भेट दिली.

savitribai fule jayanti celebration in naygav satara
सावित्रीबाई फुले जयंती : क्रांतीज्योतींच्या जन्मगावी उत्साह
author img

By

Published : Jan 4, 2020, 5:04 AM IST

सातारा - शुक्रवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 189 वी जयंती साताऱ्यातील त्यांच्या नायगाव या जन्मगावी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. शुक्रवारी सकाळी महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष आणि कॅबनेट मंत्री छगन भुजबळ यांनी या स्मारकाला भेट दिली. यानंतर भुजबळ यांनी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंच्या मूर्तीला अभिवादन केले. त्यानंतर दिवसभर इथे निरनिराळ्या गावातील नागरिकांनी अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी विराज मुळे यांनी घेतलेला हा आढावा.

जयंतीच्या निमित्ताने सोनी मराठी वाहिनीवरील 'सावित्रीज्योती' या मालिकेतील कलाकारांनी खास पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पत्रकार परिषदेनंतर मालिकेतील प्रमुख कलाकारांनी देखील याठिकाणी तयार करण्यात आलेल्या विशेष कलादलनाला भेट दिली.

हेही वाचा - ठाण्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सावित्रीबाईंचे मुखवटे लावून आंदोलन; 8 तारखेपासून देशव्यापी संप

Intro:क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 189 व्या जयंतीच्या निमित्ताने साताऱ्यातील त्यांच्या नायगाव या जन्मगावी त्यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली.

यावेळी मोठ्या प्रमाणावर दलित बांधव सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी जमले होते. आज सकाळी मंत्री आणि महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी या स्मारकाला भेट देऊन सावित्रीबाई आणि ज्योतिबाच्या मूर्तीला अभिवादन केले. त्यानंतर दिवसभर इथे निरनिराळ्या गावातील नागरिकांनी अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

आज या निमित्ताने सोनी मराठी वाहिनीवरील 'सावित्रीज्योती' या मालिकेची खास पत्रकार परीषद आयोजित करण्यात आली होती.या मालिकेतील प्रमुख कलाकारांनी देखील याठिकाणी तयार करण्यात आलेल्या विशेष कलादलनाला भेट दिली.

आज दिवसभर नायगावमध्ये नक्की काय वातावरण होत याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विराज मुळे यांनी..

Body:.

Conclusion:.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.