ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात उद्या पालखीचा पहिला मुक्काम, प्रशासन सज्ज - कॅमेरे

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा जिल्ह्यातील लोणंद या गावामध्ये उद्या मुक्काम असणार आहे. तर तरडगाव, फलटन, बरड या ठिकाणीही पालखीचा मुक्काम असणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाली आहे.

सातारा जिल्ह्यात उद्या पालखीचा पहिला मुक्काम
author img

By

Published : Jul 1, 2019, 10:24 PM IST

सातारा - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा जिल्ह्यातील लोणंद या गावामध्ये उद्या मुक्काम असणार आहे. तर तरडगाव, फलटन, बरड या ठिकाणीही पालखीचा मुक्काम असणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून सुरक्षिततेच्या दृष्टीने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महनिरीक्षक सुहास वरके, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी बंदोबस्ताची जय्यत तयारी केली आहे. तसेच पालखीच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासन देखील सज्ज झाले आहे.

पालखी काळात विविध मार्गावरील वाहतूकीमध्येही बदल करण्यात आले आहेत. तसेच चांदोबाचा लिंब येथे होणाऱ्या उभ्या रिंगणावेळी पर्यायी मार्गाचा वापर केला जाणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे तसेच साध्या वेशातील अधिकारी व कर्मचारी पथके कार्यरत असणार आहेत.

पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी पाडेगावकडे जाणारी वाहतूक लोणंद येथील अहिल्यादेवी चौकातून बंद होणार आहे व पिंपरी बुद्रुक या बाजूने वाहतूक वळवली जाणार आहे.

Intro:सातारा: लोणंद, तरडगाव, फलटन, बरड या ठिकाणी पालखी सोहळ्याचा मुक्काम असणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून सुरक्षिततेच्या दृष्टीने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महनिरीक्षक सुहास वरके, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी बंदोबस्ताची जय्यत तयारी केली आहे. तसेच पालखीच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासन देखील सज्ज झाले आहे.Body:पालखी काळात विविध मार्गावरील वाहतूक बदल देखील करण्यात आले आहेत. गतवर्षी लोणंद येथे पालखी सोहळ्याचा एकच मुक्काम होणार आहे. तसेच चांदोबाचा लिंब येथे होणाऱ्या उभ्या रिंगणावेळी पर्याय मार्गाचा वापर केला जाणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सिसी टीव्ही कॅमेरे तसेच सध्या वेशातील अधिकारी व कर्मचारी पथके कार्यरत असणार आहेत. पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी पाडेगाव कडे जाणारी वाहतूक लोणंद येथील अहिल्यादेवी चौकातून बंद होणार आहे व पिंपरी बुद्रुक या बाजूने वाहतूक वळवले जाणार आहे.

[ जिल्ह्यातील अनेक ठिकाणी असणारे रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. तसेच अनेक पुलांची कामे देखील सात ते आठ अपूर्ण वर्षांपासून अपूर्ण आहेत. जिल्ह्यात पालखी सोहळ्यासाठी असणारी स्वच्छता तसेच पाणी प्रश्न सुद्धा अनेक वर्षे प्रलंबित आहे. वाहतूक व दळणवळण करण्यासाठी मुख्य रस्ता व पालखी मार्ग एक आहे. मात्र यावरती प्रशासनाने कसलेच लक्ष सात ते आठ वर्षे दिले नाही त्यामुळे पालखी सोहळ्याचा मुख्य मार्गच रखडून पाडला आहे.]Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.