सातारा - जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अहवालनुसार 2 हजार 59 नवे रुग्ण निष्पन्न झाले आहेत. तर 32 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा
2 हजार 642 वर जाऊन पोहोचला आहे.
आजवर 1 लाख 11 हजार 863 जणांना लागण
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. तालुकानिहाय कोरोनाग्रस्तांची तर आज अखेरपर्यंत बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे
जावली - 74 (5 हजार 314)
कराड - 316 (16 हजार 694)
खंडाळा - 110 (6 हजार 875)
खटाव - 188 (9 हजार 538)
कोरेगाव - 171 (9 हजार 423)
माण - 157 (7 हजार 137)
महाबळेश्वर - 26 (3 हजार 405)
पाटण - 67 (4 हजार 530)
फलटण - 395 (14 हजार 372)
सातारा - 414 (25 हजार 581)
वाई - 120 (8 हजार 409)
इतर - 21 (585) असे आजपर्यंत एकूण 1 लाख 11 हजार 863 नागरिकांना कोरोनाची लागण झाली.
जिल्ह्यात 2 हजार 642 कोरोना बाधितांचा मृत्यू
आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे
सातारा - 11 (781)
कराड - 6 (455)
कोरेगाव - 5 (244)
खटाव - 5 (273)
वाई - 2 (203)
जावली - 1 (106)
महाबळेश्वर - 2 (34)
खंडाळा - 0 (85)
माण - 0 (147)
पाटण - 0 (120)
फलटण - 0 (194), असे आजपर्यंत जिल्ह्यामध्ये एकूण 2 हजार 642 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - काशिळच्या कोविड रुग्णालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; 63 रुग्णांची सोय