सातारा - पाटणचे आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाची लागण झाली असली तरी काळजीचे कारण नसल्याची माहिती स्वतः शंभूराज देसाई यांनी पत्राद्वारे दिली आहे.