ETV Bharat / state

लष्करी इतमामात हुतात्मा ज्ञानेश्वर जाधव यांना श्रद्धांजली

खटाव तालुक्यातील धकटवाडी येथील जवान ज्ञानेश्वर चंद्रकांत जाधव हे बीएसएफ जम्मू आणि काश्मीरमध्ये आपले कर्तव्य बजावत होते. दरम्यान, त्यांना १० जानेवारीला वीर मरण आले आहे. ज्ञानेश्वर यांचे पार्थिव काल शनिवारी विमानाने सहा वाजता पुणे येथे अणण्यात आले होते.

author img

By

Published : Jan 12, 2020, 4:40 PM IST

satara
श्रद्धांजली वाहतानाचे दृश्य

सातारा - खटाव तालुक्यातील धकटवाडी येथील जवान ज्ञानेश्वर चंद्रकांत जाधव हे बीएसएफ जम्मू आणि काश्मीरमध्ये आपले कर्तव्य बजावत होते. दरम्यान, त्यांना १० जानेवारीला वीर मरण आले आहे. ज्ञानेश्वर यांचे पार्थिव काल शनिवारी विमानाने सहा वाजता पुणे येथे अणण्यात आले होते. तर, आज सकाळी आठ वाजता त्यांच्या मूळ गावी खटाव तालुक्यातील धकटवाडी येथे पार्थिव पोहोचले. जिल्ह्यातील हजारो नागरिक या ठिकाणी जाधव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहिले होते. त्यांना काही वेळापूर्वी लष्करी इतमामात श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

श्रद्धांजली वाहतादरम्यानचे दृश्य

हेही वाचा- 'कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार'

Intro:सातारा खटाव तालुक्यातील धकटवाडी येथील जवान ज्ञानेश्वर चंद्रकांत जाधव हे बीएसएफ जम्मू आणि काश्मिर मध्ये आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना 10 जानेवारी रोजी वीर मरण आले आहे. ज्ञानेश्वर यांचे पार्थिव काल विमानाने सहा वाजता पुणे येथे अन्यथा आले होते तर आज सकाळी आठ वाजता त्यांच्या मूळ गावी खटाव तालुक्यातील धकटवाडी पार्थिव पोहचले. जिल्ह्यातील हजारो नागरिक या ठिकाणी जाधव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहिले होते. त्यांना काही वेळा पूर्वी लष्करी इतमामात श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
Body:खटाव साताराConclusion:शहीद जवान
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.