ETV Bharat / state

सातारा-महाबळेश्वर रस्त्यावर दरड कोसळली, वाहतूक ठप्प - पोलीस विभाग

काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे या घाटात लहान दरडी कोसळत होत्या. मात्र, शनिवारी सकाळी कोसळलेल्या दरडी मुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. केळघर घाटातील यश ढाब्या नजीक (रेंगडी) ही दरड कोसळली आहे.

सातारा-महाबळेश्वर रस्त्यावर दरड कोसळली, सातार महाबळेश्वर रस्ता बंद
author img

By

Published : Aug 3, 2019, 12:32 PM IST

सातारा - जिल्ह्यातील सातारा - महाबळेश्वर रस्त्यावरील केळघर घाटात सकाळी दरड कोसळली. रस्त्यावर मोठमोठे दगड, मुरूम चिखल आल्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. बांधकाम विभाग पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरड हटवण्याचे काम सुरू आहे. मुसळधार पावसामुळे दरड हटवण्यात अडचणी येत आहेत.

सातारा-महाबळेश्वर रस्त्यावर दरड कोसळल्याने मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे या घाटात लहान दरडी कोसळत होत्या. मात्र, शनिवारी सकाळी कोसळलेल्या दरडीमुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. केळघर घाटातील यश ढाब्यानजीक (रेंगडी) ही दरड कोसळली आहे. या अपघातामुळे साताऱ्याला येणारी व महाबळेश्वरकडे जाणारी वाहने अडकली असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

Intro:सातारा : सातारा- महाबळेश्वर रस्त्यावर असलेल्या केळघर घाटात सकाळी महाकाय दरड कोसळली असून रस्त्यावर मोठमोठे दगड, मुरूम चिखल आल्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे या घाटात लहान सहन दरडी कोसळत होत्या, मात्र शनिवारी सकाळी कोसळलेल्या दरडी मुळे वाहूतुक पूर्णपणे बंद झाली आहे. बांधकाम विभाग पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दरड हटविण्याचे काम सुरू आहे. मुसळधार पावसामुळे दरड हटवण्यात अडचणी येत आहेत.Body:जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे साताराहुन महाबळेश्वरला जाणारा रस्ता बंद झाला आहे. केळघर घाटातील यश ढाबा नजीक (रेंगडी) शेजारी दरड कोसळून महाबळेश्वरला जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्याने सातारला येणारी आणि महाबळेश्वरला जाणारी वाहने अडकली असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.