ETV Bharat / state

कराड पंचायत समितीचा राज्यपालांच्या हस्ते गौरव, रमाई आवास योजनेची केली प्रभावी अंमलबजावणी

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये हा कार्यक्रम झाला. कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रमाई आवास योजनेमध्ये प्रथम टप्प्यामध्ये १००३ घरकुले बांधून पूर्ण करण्यात आली आहेत. कराड पंचायत समितीचे रमाई आवास योजनेच्या अंमलबजावणीचे सरासरी प्रमाण ७५.१ टक्के आहे.

कराड पंचायत समिती
author img

By

Published : Nov 22, 2019, 4:27 AM IST

सातारा - रमाई आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल कराड पंचायत समितीला राज्यशासनाचा पुरस्कार मिळाला आहे. यात कराड पंचायत समितीने राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्य सचिव अजोय मेहता, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, ग्रामीण गृहनिर्माण राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक धनंजय माळी या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन कराड पंचायत समितीचा गौरव करण्यात आला.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये हा कार्यक्रम झाला. कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रमाई आवास योजनेमध्ये प्रथम टप्प्यामध्ये १००३ घरकुले बांधून पूर्ण करण्यात आली आहेत. कराड पंचायत समितीचे रमाई आवास योजनेच्या अंमलबजावणीचे सरासरी प्रमाण ७५.१ टक्के आहे.

हेही वाचा - राजीव गांधी हत्याकांड : मद्रास उच्च न्यायालयाने दोषी रॉबर्ट पायसला दिली 30 दिवसांची पॅरोल

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, तसेच कराड पंचायत समितीच्या सभापती फरिदा इनामदार, उपसभापती सुहास बोराटे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी यू. जे. साळुंखे यांच्यासह पंचायत समितीच्या सर्व सदस्यांनी मोलाची कामगिरी केली.

Intro:रमाई आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून कराड पंचायत समितीने राज्यात चौथा क्रमांक पटकावला. याबद्दल मुंबईमध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्य सचिव अजोय मेहता, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, ग्रामीण गृहनिर्माण राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक धनंजय माळी या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन कराड पंचायत समितीचा गौरव करण्यात आला.Body:कराड (सातारा) - राज्याच्या ग्रामविकास खात्यांतर्गत राबविण्यात येणार्‍या रमाई आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून कराड पंचायत समितीने राज्यात चौथा क्रमांक पटकावला. याबद्दल मुंबईमध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्य सचिव अजोय मेहता, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, ग्रामीण गृहनिर्माण राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक धनंजय माळी या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन कराड पंचायत समितीचा गौरव करण्यात आला.
 मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये हा कार्यक्रम झाला. कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रमाई आवास योजनेमध्ये प्रथम टप्प्यामध्ये 1003 घरकुले बांधून पूर्ण करण्यात आली आहेत. कराड पंचायत समितीचे रमाई आवास योजनेच्या अंमलबजावणीचे सरासरी प्रमाण 75.1 टक्के आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, तसेच कराड पंचायत समितीच्या सभापती सौ. फरिदा इनामदार, उपसभापती सुहास बोराटे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी यू. जे. साळुंखे यांच्यासह पंचायत समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.