ETV Bharat / state

साताऱ्याचा बालेकिल्ला संभाळायला आम्ही तयार - कल्पनाराजे भोसले - Mahesh Jadhav

राज्यात राष्ट्रवादीला गळती लागली असली तरी साताऱ्यातचा बालेकिल्ला संभाळायला आम्ही तयार आहोत, अशी तयारी साताऱ्याच्या राजकारणातील मात्तबर राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्पनाराजे भोसले यांनी दाखवली.

शरद पवार यांची भेट घेताना
author img

By

Published : Aug 1, 2019, 6:57 AM IST

सातारा - राज्यात राष्ट्रवादीला गळती लागली असली तरी साताऱ्यातचा बालेकिल्ला संभाळायला आम्ही तयार आहोत, अशी तयारी साताऱ्याच्या राजकारणातील मात्तबर राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्पनाराजे भोसले यांनी दाखवली.

शरद पवार साताऱ्यात मुक्कामी आहेत. शरद पवार साताऱ्यात दाखल झाल्यानंतर त्यांची कल्पनाराजेंनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. शिवेंद्रराजेंच्या जाण्याने सातारा शहरातली पोकळी दूर करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी शरद पवारांना दिले. सुमारे एक तास शरद पवार आणि कल्पनाराजे यांच्यात गोपनीय चर्चा झाली.

सातारा विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या नावाबद्दल चर्चा झाली असल्याचे समजते. छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे साताऱ्यात नसल्यामुळे त्यांना भेटले नाहीत, असे देखील सांगण्यात आले.

Intro:सातारा
राज्यात राष्ट्रवादीला गळती लागली असली तरी साता-यातला बालेकिल्ला संभाळायला आम्ही तयार आहोत. अशी तयारी दाखवण्यासाठी आज सातारच्या राजकारणातील मात्तबर म्हणून ओळल्या जाणा-या राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार आज मुक्कामी साता-यात आहेत. शरद पवार साता-यात दाखल झाल्यानंतर त्यांची राजमातांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. शिवेंद्रराजेंच्या जाण्याने सातारा शहरातली पोकळी दुर करण्याच आश्वासन यावेळी कल्पनाराजेंनी शरद पवारांना दिले. सुमारे एक तास शरद पवार आणि राजमाता कल्पनाराजे यांच्यात गोपनीय चर्चा झाली. Body:सातारा विधानसभेसाठी कोण याच्या नावाबद्दल चर्चा झाली असल्याचे समजते. छत्रपती खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले हे साता-यात नसल्यामुळे त्यांना भेटले नाहीत अस देखील सांगण्यात आले.

(राजमाता कल्पनाराजे भोसले, खा. शरद पवार व आ.जितेंद्र आव्हाड यांची कमराबंद चर्चा झाल्यानंतर गाडी पर्यंत सोडायला आलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी माँ साहेब आमच्या सारख्याला तुम्ही इकडची आज्ञा द्यायला हवी, बघा आम्ही उदयनराजेंसाठी काय करतो, अश्या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.