ETV Bharat / state

कराड तालुक्यात गारपीटीसह वादळी पाऊस

अवघ्या दोन तासात 126 मी. मी. इतक्या पावसाची नोंद झाली असून वादळी पावसाने संपूर्ण तालुक्याला झोडपून काढले.

rain
rain
author img

By

Published : Feb 18, 2021, 5:17 PM IST

कराड (सातारा) - ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात गुरूवारी पहाटे कराड तालुक्यात गारपीटीसह वादळी पाऊस झाला. अवघ्या दोन तासात 126 मी. मी. इतक्या पावसाची नोंद झाली असून वादळी पावसाने संपूर्ण तालुक्याला झोडपून काढले.

दोन तास वादळी पाऊस

गुरूवारी पहाटे चारच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटात वादळी पावसाला सुरूवात झाली. विजांच्या कडकडाटामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला. सुमारे दोन तास वादळी पावसाने कराड तालुक्याला झोडपले. 9.69 मी. मी. इतक्या सरासरीने कराड तालुक्यातील 9 मंडलांमध्ये अवघ्या दोन तासात 126 मी. मी. इतक्या पावसाची नोंद झाली.

मंडलनिहाय झालेल्या पावसाची आकडेवारी

  • कराड 20 मी. मी.
  • मलकापूर 20 मी. मी.
  • सैदापूर 20 मी. मी.
  • कोपर्डे हवेली 15 मी. मी.
  • मसूर 10 मी. मी.
  • उंब्रज 5 मी. मी.
  • कोळे 20 मी. मी.
  • सुपने 14 मी. मी.
  • इंदोली 2 मी. मी.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.