ETV Bharat / state

कोयना धरण परिसर २.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरला - earthquake

कोयणा धरण परिसर पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. या भूकंपाच्या तीव्रतेची नोंद २.८ रिश्टर स्केल इतकी होती, तर केंद्रबिंदु कोयणा धरणापासून ८ किलोमीटरवर असलेल्या गोषटवाडी गाव परिसरात होता.

satara
भूकंप
author img

By

Published : Dec 23, 2019, 9:52 AM IST

सातारा - कोयना धरण परिसर सोमवारी सकाळी ६.४५ च्या दरम्यान भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता २.८ एवढी नोंदवली गेली आहे. तर केंद्रबिंदु कोयणा धरणापासून ८ किलोमीटरवर असलेल्या गोषटवाडी गाव परिसरात होता.

आज सकाळच्या सुमारास कोयणा धरण परिसर पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. कोयना धरणापासून पश्चिमेकडे असलेल्या गोषटवाडी गावाच्या परिसरात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाची खोली ५ किलोमीटर होती. कोयना धरण परिसर हा भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या परिसरात लहान-मोठ्या भूकंपांची मालिका सुरू असते. पाटण, कोयनानगर आणि चिपळूण तालुक्यातील अलोरे, पोफळी परिसरात हा धक्का जाणवला आहे. सुदैवाने या भूकंपामुळे कोठेही हानी झालेली नाही.

हेही वाचा - दिवशी घाटात एस.टी. बस, दुचाकीचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू

हेही वाचा - सातारा : दरोड्यातील आरोपीची पोलिसांच्या हातात तुरी

Intro:सातारा - कोयना धरण परिसर सोमवारी सकाळी ६.४५ वाजता भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 2.8 एवढी नोंदली गेली आहे. पाटण, कोयनानगर आणि चिपळूण तालुक्यातील अलोरे, पोफळी परिसरात हा धक्का जाणवला आहे.

Body:भूकंपामुळे कोठेही हानी झालेली नाही.
कोयना धरणापासून पश्चिमेकडे ८ किलोमीटर अंतरावरील गोषटवाडी गावाच्या परिसरात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाची खोली ५ किलोमीटर होती. कोयना धरण परिसर हा भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या परिसरात लहान-मोठ्या भूकंपांची मालिका सुरू असते. सोमवारी झालेल्या सौम्य भूकंपामुळे कोठेही हानी झालेली नाही. हा धक्का पाटण तालुका तसेच अलोरे, पोफळी परिसरात जाणवला.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.