ETV Bharat / state

वाई गणपती मंदिराला कृष्णामाईने घातला वेढा, पाहा ड्रोनच्या माध्यमातून टिपलेले दृश्य - satara rain

सातारा, कोल्हापूर, सांगली, येथे पावसाने धुमाकूळ घातला असताना याच पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाई शहराची जननी कृष्णा नदी ओसंडून वाहत आहे. या कृष्णानदीचे सुंदर दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्याकरता जगभरातून अनेक मोठे व्हिडिओ ग्राफर्स येथे येत असतात.

पावसाच्या पाण्याने शहराच्या मध्यभागी असलेल्या ढोल्या गणपती मंदीराला वेढा घातला आहे.
author img

By

Published : Aug 7, 2019, 6:18 PM IST

Updated : Aug 7, 2019, 7:36 PM IST

सातारा- कोल्हापूर, सांगली, सातारा येथे पावसाने धुमाकूळ घातला आहे. मात्र, नॅशनल जिओग्राफीने 'अ सिटी ऑफ टेंपल' अशी उपाधी दिलेल्या 'वाई' शहरातील कृष्णा नदी जेव्हा ओसंडून वाहते, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी सुखावतो. तसेच पर्टकही याठिकाणचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठीगर्दी करतात.

कृष्णा नदीचे नच्या माध्यमातून टिपलेले दृश्य

या कृष्णा नदीचे सुंदर दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्याकरता जगभरातून अनेक मोठे व्हिडिओ ग्राफर्स येथे येत असतात. वाई शहरातील ओसंडून वाहणाऱ्या कृष्णामाईचे मुख्य आकर्षण म्हणजे पेशवेकालीन ढोल्या गणपती. पावसाच्या पाण्याने शहराच्या मध्यभागी असलेल्या ढोल्या गणपती मंदिराला घातलेल्या वेढ्याचे दृश्य पाहण्याकरता अनेक पर्यटक गर्दी करत असतात.

मंदिराचे हेच दृश्य जर आकाशातून पाहिले तर कसे दिसेल असा अनेकजण विचार करतात. आकाशातून ड्रोनच्या माध्यमातून टिपलेले हे दृश्य डोळे दिपवून टाकते. सध्या असेच एक दृश्य सोशल मीडियावर खुप व्हायरल झाले आहे. हे दृश्य वाई शहराजवळ असणाऱ्या पाचपुतेवाडी गावातील यश मांढरे यांनी शूट केले आहे.

Intro:सातारा, कोल्हापूर, सांगली येथे पावसाने धुमाकूळ घातला असताना याच पश्चिम महाराष्ट्र ऐतिहासिक शहर ज्या शहराला अनेक जिओ ग्राफिकल चॅनलने A City Of Temple नावाने नावाजलय ते “वाई” शहर, या वाई शहराची जननी जेव्हा ओसंडून वाहते तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी सुखावतो...Body:या कृष्णामाईचे सुंदर दृश्य कॅमे-याच कैद करण्याकरता जगभरातून अनेक मोठे व्हिडिओ ग्राफर्स अवतारतात... त्या वाई शहरातील ओसंडून वाहणा-या कृष्णामाईचे मुख्य आकर्षण म्हणजे पावसाच्या पाण्याने शहराच्या मध्य भागी असलेल्या पेशवे कालीन ढोल्या गणपती मंदीराला घातलेला वेढा हे दृश्य पाहण्याकरता अनेक पर्यटक गर्दी करतात... हेच दृश्य जर आकाशातून पाहिले तर कसे दिसेल असा अनेकजण विचार करतात तेच आकाशातून ड्रोनच्या माध्यमातून टिपलेले दृश्य डोळे दिपवून टाकते ... सध्या असेच एक दृश्य जे सोशल मिडायावर खुप ट्रोल झालय ... याच शहरा नजीक असणा-या पाचपुतेवाडी गावातील यश मांढरे यांनी शूट केलय पाहूयात स्वर्गातून आई कृष्णामाईचे टिपलेले हे नयनरम्य दृश्य ..Conclusion:
Last Updated : Aug 7, 2019, 7:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.