ETV Bharat / state

...या ठिकाणी महात्मा गांधी यांच्यावर झाला होता जीवघेणा हल्ला - Mahatma Gandhi Bhai Bhavan Panchagani

महात्मा गांधीजी रोज सकाळी चालत पाचगणी येथील बाथा हायस्कूलमध्ये प्रार्थना घेत होते. तसेच या ठिकाणी ते आपल्या अनेक राजकीय नेते तसेच मित्रांना भेट देत होते. मात्र या ठिकाणी साध्य अनेक आठवणी जाग्या होत असल्या, तरी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. ज्यामुळे पुढच्या पिढीला येथील महात्मा गांधीविषयी ऐतिहासिक गोष्टी कितपत आठवतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भाई भवन
author img

By

Published : Sep 22, 2019, 10:00 AM IST

Updated : Sep 22, 2019, 11:17 AM IST

सातारा- सातारा स्वातंत्र्यसंग्रामा दरम्यान गांधीजींनी पाचगणी शहराला भेट दिली होती. तेव्हा ते आत्ताचे भाई भवन (आत्ताचे नाव) या ठिकाणी राहत होते. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी अनेक नेते मंडळी देखील पाचगणीला यायचे. या ठिकाणी महात्मा गांधी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. मात्र त्यातून ते बचावले.

पाचगणीतील ज्या ठिकाणी महात्मा गांधी वास्तव्यास होते, तिथला आढावा देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

महात्मा गांधीजी रोज सकाळी चालत पंचगणी येथील बाथा हायस्कूलमध्ये प्रार्थना घेत होते. तसेच या ठिकाणी ते आपल्या अनेक राजकीय नेते तसेच मित्रांना भेट देत होते. मात्र या ठिकाणी सध्या अनेक आठवणी जाग्या होत असल्या, तरी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. ज्यामुळे पुढच्या पिढीला येथील महात्मा गांधीविषयी ऐतिहासिक गोष्टी कितपत आठवतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरवर्षी येथे गांधीजींची जयंती आणि पुण्यतिथीला विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून या कार्यक्रमाचे आयोजन करून बापूंच्या आठवणीला उजाळा दिला जातो.

महात्मा गांधी यांच्या पाचगणी येथील हल्ल्याची 'ही' आहे काहाणी

ज्यावेळी महात्मा गांधीजी पाचगणी येथे वास्तव्यास होते, त्यावेळी त्यांच्यावर १९४६ साली पहिल्यांदा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यांच्यावर बाथा हायस्कूल येथे हल्ला करण्यात आला होता. मात्र त्यांचे अंगरक्षक भिलारे गुरुजी यांनी तो परतावून लावला होता. हा हल्ला नाथुराम गोडसे यांनी केला असल्याचे देखील बोलले जाते.

Intro:सातारा स्वातंत्र्यसंग्रामादरम्यान गांधीजींनी पाचगणी शहराला भेट दिली होती. तेव्हा ते आत्ताचे भाई भवन (आत्ताचे नाव) या ठिकाणी राहत होते. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी अनेक नेते मंडळी देखील पाचगणी येथे येत होती.

Body:महात्मा गांधीजी रोज सकाळी चालत या ठिकाणी असलेल्या बाथा हायस्कूल मध्ये प्रार्थना घेत असत तसेच या ठिकाणी ते आपल्या अनेक राजकीय नेते तसेच मित्रांना भेट देत असत. मात्र या ठिकाणी साध्य अनेक आठवणी जाग्या होत असल्या तरी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे ज्यामुळे पुढच्या पिढीला ह्या गोष्टी कितपत आठवतील असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरवर्षी येथे गांधीजींची जयंती आणि पुण्यतिथीला विशेष कार्यक्रमाचे आयोजन देखील काही सामाजिक कार्यकर्ते करत असतात.

घटना
ज्यावेळी महात्मा गांधीजी पाचगणी येथे राहिला आले होते त्यावेळी त्यांच्यावर पहिल्यांदा हल्ला करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता मात्र त्यांचे अंग रक्षक भिलारे गुरुजी यांनी तो परतावून लावला होता. हा हल्ला नथुराम गोडसे यांनी केला असल्याचे देखिल बोले जाते या ठिकाणी आज ही शाळा आहेConclusion:
Last Updated : Sep 22, 2019, 11:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.