ETV Bharat / state

Dead body Found : साताऱ्यातील कण्हेर धरणात आढळला तरूण-तरूणीचा मृतदेह, प्रेमी युगल असल्याचा संशय

साताऱ्यातील कण्हेर धरणाच्या जलाशयात तरूणासह एका तरूणीचा मृतदेह आढळला ( Dead bodies found in Kanher Dam ) आहे. ज्योत्स्ना कुमार लोखंडे आणि अरबाज इब्राहिम देवानी अशी बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. ही घटना नेमकी कोणत्या कारणातून झाली आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.

author img

By

Published : Dec 9, 2022, 10:52 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

सातारा: सातारा शहारातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साताऱ्यातील कण्हेर धरणाच्या जलाशयात तरूणासह एका तरूणीचा मृतदेह आढळल्याने ( Dead bodies found in Kanher Dam ) साताऱ्यात खळबळ माजली आहे. आत्महत्या करणारे प्रेमी युगल असावेत, असा संशय असून सातारा ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

प्रेमी युगल असल्याचा संशय: शुक्रवारी दुपारी कण्हेर धरणातील पाण्यावर मुलीचा मृतदेह तरंगताना आढळला, तर मुलाचा मोबाईल आणि गॉगल धरणाशेजारी सापडला. त्यानंतर शोधाशोध केल्यावर मुलाचाही मृतदेह सापडला ( Dead body Found ). यावरूनच प्रेमी युगल असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पुढील तपास सुरू: ज्योत्स्ना कुमार लोखंडे आणि अरबाज इब्राहिम देवानी अशी बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. ही घटना नेमकी कोणत्या कारणातून झाली आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.