ETV Bharat / state

दुर्दैवी... साताऱ्यात अल्पवयीन मुलाचा नदीत बुडून मृत्यू - satara drwoning news

आयुष देशमुख हा मायणीतील भारत माता विद्यालयात इ. १० वीच्या वर्गात शिकत होता. काल रविवार असल्यामुळे मित्राबरोबर खेळावयास जातो, असे घरी सांगून तो बाहेर गेला होता. तिथून तो घरी परतलाच नाही.

dead aayush deshmukh
मृत आयुष सुरज देशमुख
author img

By

Published : Dec 2, 2019, 8:49 AM IST

सातारा - एका शाळकरी विद्यार्थ्याचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाला आहे. आयुष सुरज देशमुख (वय 15, रा. मायणी ता. खटाव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

आयुष मायणीतील भारत माता विद्यालयात इ. १० वीच्या वर्गात शिकत होता. काल रविवार असल्यामुळे मित्राबरोबर खेळावयास जातो, असे घरी सांगून तो बाहेर गेला होता. मात्र, काही वेळातच शेजारील पाझर तलावात तो बुडला असल्याचे समजले.

हेही वाचा - निर्भया सामूहिक बलात्कार, हत्या प्रकरणातील आरोपीचा दया अर्ज फेटाळण्याची शिफारस

यानंतर काही वेळात कलेढोण येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर मायणी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा - हैदराबाद बलात्कार,खून प्रकरण; पीडितेचे नाव बदलून केले 'जस्टिस फॉर दिशा'

Intro:सातारा
मायणी (ता. खटाव) येथील शाळकरी विद्यार्थी आयुष सूरज देशमुख (वय 15) वर्षे याचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घटना घडली आहे.

Body:आयुष येथील भारतमाता विद्यालयात इ.१०वीच्या वर्गात शिकत होता. काल रविवार असल्यामुळे मित्राबरोबर खेळावयास जातो. असे घरी सांगून तो बाहेर गेला होता. मात्र काही वेळातच शेजारील पाझर तलावात तो बुडला असल्याचे समजले.

काही वेळात कलेढोण येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये शव विच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला . सायंकाळी उशिरा अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मायणी पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.