ETV Bharat / state

आमचं ठरलंय... भाजप कार्यकर्त्यांचे पक्षाविरोधी पहिले रणशिंग साताऱ्यातून

भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते तसेच भाजपच्या माजी आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रासप यांनी साताऱ्यात भाजपाच्या विरोधात एकी केल्याचे चित्र दिसत आहे. शुक्रवारी माण खटाव मतदारसंघात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा होणार आहे. 'आमचं ठरलंय' असा अशी घोषणा आता विरोधकांनी दिली आहे. मात्र, इनकमींगच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

भाजपला धोक्याची घंटा, साताऱ्यात इनकमींगविरोधात सर्वपक्षीय एकजूट
author img

By

Published : Sep 13, 2019, 5:50 PM IST

Updated : Sep 13, 2019, 7:14 PM IST

सातारा - भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते तसेच भाजपच्या माजी आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रासप यांनी साताऱ्यात भाजपाच्या विरोधात एकी केल्याचे चित्र दिसत आहे. शुक्रवारी माण खटाव मतदारसंघात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा होणार आहे. 'आमचं ठरलंय' असा अशी घोषणा आता विरोधकांनी दिली आहे. मात्र, इनकमींगच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

भाजपला धोक्याची घंटा, साताऱ्यात इनकमींगविरोधात सर्वपक्षीय एकजूट

हेही वाचा - उदयनराजेंचा भाजप प्रवेश दिल्लीतच होणार! चंद्रकांत पाटलांना आशावाद

यावेळी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, रासप, रिपाई, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह सर्व पक्षातील सर्वपक्षीय प्रमुख नेते या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. सातारा जिल्ह्यासह संपुर्ण राज्यात गाजत असलेल्या 'आमचं ठरलंय' गटाच्या आजपर्यंत अनेक गुप्त बैठका झाल्या आहेत. आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, तसेच शेखर गोरे यांच्या प्रवेशांनी जिल्ह्यातील राजकारण पुन्हा फिरू लागले आहे.

हेही वाचा - डांबर चोर आमदाराने १५ वर्षात काहीही विकास केला नाही, निलेश राणेंचा सामंतांवर निशाणा

सर्वानुमते विधानसभेसाठी एकच उमेदवार उभा करायचा निश्चय नाराज भाजप आणि शिवसेना नेत्यांनी केल्याचे समजत आहे. प्रसंगी माघार घ्यावी लागली तरी हरकत नाही अशीही भूमिका प्रत्येकाची असल्याचे कळते. ज्याला उमेदवारी मिळेल त्याचे काम मी स्वतः उमेदवार आहे असे समजून काम करणार अशी ठाम भूमीकाच या गटाने घेतली आहे

हेही वाचा - भास्कर जाधवांसाठी कायपण..! राजीनामा स्वीकारण्यासाठी विधानसभा अध्यक्ष आले चक्क दुचाकीवरुन

Intro:सातारा भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते तसेच भाजपचे माजी आमदारांनसह राष्ट्रवादी, काँग्रेसचे, रासप यांनी भाजपा च्या विरोधात आज नारा देणार आहेत. 'आमचं ठरलंय' असं हा जिल्ह्यातील पहिला नारा दिला आहे. आज माण खटाव मतदार संघात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा होणार आहे.

Body:यावेळी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपाई, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह सर्व पक्षातील सर्वपक्षीय प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत.

सातारा जिल्ह्यासह संपुर्ण राज्यात गाजत असलेल्या 'आमचं ठरलंय' गटाच्या आजपर्यंत अनेक गुप्त खलबंत, बैठका विविध ठिकाणी झाल्या आहेत. आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, तसेच शेखर गोरे यांच्या प्रवेशानी जिल्ह्यातील राजकारण पुन्हा फिरू लागले आहे. सर्वानुमते विधानसभेसाठी एकच उमेदवार उभा करायचा निश्चय त्यांनी केला आहे. प्रसंगी माघार घ्यावी लागली तरी हरकत नाही अशी भूमिका यातील प्रत्येकाची आहे. ज्याला उमेदवारी मिळेल त्याचे काम मी स्वतः उमेदवार आहे असे समजून करणार असल्याचे अभिवचन देण्यात आले आहे.

Conclusion:
Last Updated : Sep 13, 2019, 7:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.