सातारा : तुमच्या दोघांमध्ये प्रणयक्रीडा कशी चालू आहे, तू समाधानी आहेस का?,' असा लज्जा उत्पन्न करणारा प्रश्न विचारून सुनेशी (by woman) लगट करणाऱ्या सासऱ्यावर, सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच पतीसह अन्य चौघांवर छळ, जाचाचा (against father in law and others four persons of the family) गुन्हाही दाखल (abusement Case registered) करण्यात आला आहे. abusement Case registered
कुटुंबीयांकडून छळ : सातारा शहरात राहणाच्या एका २९ वर्षीय विवाहितेने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेत पतीसह सासऱ्यावर गंभीर आरोप केले. पतीसह इतर चार जणांनी तुला स्वयंपाक नीट करता येत नाही. आमचे घराच्या कर्जाचे पैसे भर, असे म्हणत मारहाण केली. तसेच सासऱ्याने तुमच्या दोघांमध्ये प्रणयक्रीडा कशी चालू आहे. तू समाधानी आहेस का, असे विचारत आपल्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत विनयभंग केल्याची फिर्याद विवाहितेने दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी सासऱ्यावर विनयभंगाचा तर पतीसह कुटुंबातील चौघांवर छळ, जाचहाटाचा गुन्हा दाखल केला आहे. abusement Case registered