ETV Bharat / state

यंदा जूनमध्ये पाऊस पडला नाही तरी कोयनेची वीजनिर्मिती सुरूच राहणार - पाणी प्रश्न

समाधानाची बाब म्हणजे शिल्लक पाण्यावर अखंडीत वीज निर्मिती सुरू आहे. नवीन तांत्रिक वर्षात जरी जूनअखेर पाऊस पडला नाही, तरी वीजनिर्मिती शक्य होणार आहे.

संग्रहित छायाचित्र - कोयना धरण
author img

By

Published : Apr 27, 2019, 4:58 PM IST

सातारा - पूर्वेकडील भागात पाण्याची टंचाई भासू लागली आहे. यामुळे टेंभू प्रकल्पाच्या माध्यमातून कोयनेचे पाणी पुरवले जात आहे. सद्य स्थितीत धरणात 45.89 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. पूर्वेकडील दुष्काळामुळे पीडित जनतेला दिलासा देण्यासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. समाधानाची बाब म्हणजे शिल्लक पाण्यावर अखंडीत वीज निर्मिती सुरू आहे. नवीन तांत्रिक वर्षात जरी जूनअखेर पाऊस पडला नाही, तरी वीजनिर्मिती शक्य होणार आहे.

पायथा विजगृहातून 2100 क्यूसेक्स तर विमाचका (river sluice) नदी मधून 1000 क्युसेक्स असा एकूण 3100 क्यूसेक्स विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. कृष्णा पाणी वाटप लवादनुसार तांत्रिक वर्ष संपायला अजून 34 दिवस शिल्लक बाकी आहेत. सध्या कोयना धरणात 45 टीएमसी इतका मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्यावर पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती अखंडित सुरू आहे.

महाराष्ट्राचे वरदायिनी समजले जाणारे कोयना धरण राज्याची वीज आणि तहान या दोन्ही गरजा भागवते, त्यामुळे कोयना धरणातील पाणी साठ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते. धरणाच्या पाण्यापासून सुमारे 2 हजार मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. त्यासाठी धरणातील 67 टीएमसी पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी तर 30 टीएमसी पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जातो. कृष्णा पाणी वाटप करारानुसार 1 जून ते 31 मे दरम्यानच्या काळात हा तांत्रिक पाणी करार असतो.

यावर्षी कोयना धरणाचा 1 जूनपासून सुरू झालेल्या तांत्रिक वर्षातील तब्बल 10 महिन्याच्या यशस्वी कार्यकाळ संपला असून आता 34 दिवस बाकी आहेत. सध्या धरणात 45.89 टीएमसी इतका मुबलक व समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चालू वर्षाचे तीव्र उन्हाळ्यातील सिंचन व विजेची गरज भागूनही आणि आगामी नवीन तांत्रिक वर्षआरंभला येथे आवश्यक पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या पाण्यावर अखंडीत वीज निर्मिती सुरू असून नवीन तांत्रिक वर्षात जरी जूनअखेर पाऊस पडला नाही, तरी वीजनिर्मिती शक्य होणार आहे.

Intro:सातारा राज्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या पूर्वेकडील भागात पिण्यासाठी टेंभू प्रकल्पाच्या माध्यमातून कोयनेचे पाणी पुरवले जात आहे. धरणातील पाणीसाठा 45.89 टीएमसी आहे. पूर्वेकडील दुष्काळामुळे पीडित जनतेला दिलासा देण्यासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

Body:पायथा विजगृहातून 2100 क्यूसेक्स तर विमाचका (river sluice) नदी मधून 1000 क्युसेक्स असा एकूण 3100 क्यूसेक्स विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. कृष्णा पाणी वाटप लवादनुसार तांत्रिक वर्ष संपायला अजून ३४ दिवस शिल्लक बाकी आहेत. सध्या कोयना धरणात 45 टीएमसी इतका मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्यावर पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती अखंडित सुरू आहे.

महाराष्ट्राचे वर्धनीय समजले जाणारे कोयना धरण राज्याची वीज आणि ताहान या दोन्ही गरजा भागवते, त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते. धरणाच्या पाण्यापासून सुमारे दोन हजार मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. त्यासाठी धरणातील 67 टीएमसी पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी तर 30 टीएमसी पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जातो. कृष्णा पाणी वाटप करारानुसार 1 जून ते 31 मे दरम्यानच्या काळात हा तांत्रिक पाणी करार असतो.

या वर्षी कोयना धरणाचा एक जूनपासून सुरू झालेल्या तांत्रिक वर्षातील तब्बल दहा महिन्याच्या यशस्वी कार्यकाळ संपला असून आता 34 दिवस बाकी आहेत. सध्या धरणात 45.89 टीएमसी इतका मुबलक व समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चालू वर्षाचे तीव्र उन्हाळ्यातील सिंचन व विजेची गरज भागूनही आणि आगामी नवीन तांत्रिक वर्षआरंभला येथे आवश्यक पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या पाण्यावर अखंडीत वीज निर्मिती सुरू असून नवीन तांत्रिक वर्षात जरी जूनअखेर पाऊस पडला नाही, तरी वीजनिर्मिती शक्य होणार आहे.

video send whtasapp

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.