ETV Bharat / state

कराड तालुक्यात मोटारींचा भीषण अपघात; ३ पैलवानांसह ४ ठार, ९ जखमी - wrestler death accident Pachwad

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाचवड फाटा (ता. कराड) हद्दीत दोन मोटारींच्या भीषण अपघातात ४ जण ठार, तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. आज सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.

Karad taluka accident
पाचवड फाटा वाहन अपघात
author img

By

Published : Jan 31, 2021, 10:40 PM IST

सातारा - पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाचवड फाटा (ता. कराड) हद्दीत दोन मोटारींच्या भीषण अपघातात ४ जण ठार, तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. आज सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमधील ३ व्यक्ती हे पैलवान होते. कोकणात पर्यटन करून कोल्हापूरमार्गे पुण्याकडे जाताना हा भीषण अपघात झाला. ईनोवा कारमधील पाच आणि स्विफ्ट कारमधील चौघे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त वाहने

हेही वाचा - शासनाला ४८५ कोटींचे प्रस्ताव देणार; जिल्ह्याच्या विकासासाठी १४० कोटीची वाढीव मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.