ETV Bharat / state

साताऱ्यात 1 हजार 815 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 28 जणांचा मृत्यू - साताऱ्यात कोरोनाबाधितांची वाढ

जिल्ह्यात गुरुवारी 1 हजार 815 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 28 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

सातारा कोरोना न्यूज
सातारा कोरोना न्यूज
author img

By

Published : Apr 23, 2021, 2:11 AM IST

सातारा - जिल्ह्यात गुरुवारी 1 हजार 815 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 28 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

28 बाधितांचा मृत्यू
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे धनगरवाडी निगडी (ता. सातारा) येथील 80 वर्षीय पुरुष, किन्हई (ता. कोरेगाव) येथील 48 वर्षीय महिला, तुपेगाव येटगाव (ता. कडेगाव, सांगली) येथील 65 वर्षीय महिला, कोळकी (ता. फलटण) येथील 84 वर्षीय पुरुष, सावली गावडी (ता. जावली) येथील 80 वर्षीय महिला, विविध खासगी हॉस्पीटलमध्ये देगाव (ता. सातारा) येथील 70 वर्षीय पुरुष, पुणे येथील 75 वर्षीय महिला, बावधन (ता. वाई) येथील 41 वर्षीय महिला, अंधोरी (ता. खंडाळा) येथील 52 वर्षीय महिला, चोरांबे मामुर्डी (ता. जावली) येथील 75 वर्षीय महिला, गंगापुरी (ता. वाई) येथील 76 वर्षीय पुरुष, वडवली (ता. वाई) येथील 46 वर्षीय पुरुष, वर्णे (ता. सातारा) येथील 60 वर्षीय पुरुष, भक्तवडी (ता. कोरेगाव) येथील 59 वर्षीय महिला, चोरे (ता. कराड) येथील 87 वर्षीय पुरुष, सालवा (ता. खंडाळा) येथील 38 व 35 वर्षीय महिला, चिमणपुरा पेठ येथील 71 वर्षीय पुरुष, कोळे (ता. कराड) येथील 52 वर्षीय पुरुष, तारळे (ता. पाटण) येथील 46 वर्षीय महिला, मरळी (ता. जावली) येथील 89 वर्षीय पुरुष, कराड येथील 53 वर्षीय महिला, नरवणे (ता. सातारा) येथील 35 वर्षीय पुरुष, गारुडी (ता. खटाव) येथील 60 वर्षीय पुरुष, फलटण येथील 70 वर्षीय महिला, खबालवाडी (ता. खटाव) येथील 60 वर्षीय पुरुष, पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील 85 वर्षीय पुरुष, पडळ (ता. खटाव) येथील 75 वर्षीय पुरुष अशा एकूण 28 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

1674 नागरिकांना डिस्चार्ज
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या गुरुवारी 1 हजार 674 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याचे डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.

जिल्ह्यातील आतापर्यंतची परिस्थिती
एकूण नमुने - 4 लाख 96 हजार 111
एकूण बाधित - 87 हजार 958
घरी सोडण्यात आलेले - 70 हजार 600
मृत्यू - 2 हजार 256
उपचार सुरू असलेले - 15 हजार 102

हेही वाचा - राज्यात 67 हजार 013 नवे कोरोनाग्रस्त, 568 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.