ETV Bharat / state

थकित वेतनासह विविध मागण्यांसाठी महांकाली साखर कारखान्याच्या विरोधात कामगारांचे उपोषण

सांगलीच्या कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर कारखान्याच्या शेकडो कामगारांचे वेतन एक वर्षांपासून थकीत आहे.  प्रॉव्हिडंट फंड कामगारांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला नाही.  त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून महांकाली प्रशासन आणि कामगारांच्या दरम्यान संघर्ष सुरू आहे.

थकित वेतनासह विविध मागण्यांसाठी महांकाली साखर कारखान्याच्या विरोधात कामगारांचे उपोषण
author img

By

Published : Jul 26, 2019, 7:05 PM IST

सांगली - थकित वेतनासह विविध मागण्यांसाठी महांकाली साखर कारखान्याच्या विरोधात कारखान्याच्या कामगारांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कवठेमहंकाळ तहसील कार्यालयासमोर शेकडो कामगारांनी हे आंदोलन सुरू केले आहे.

थकित वेतनासह विविध मागण्यांसाठी महांकाली साखर कारखान्याच्या विरोधात कामगारांचे उपोषण

सांगलीच्या कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर कारखान्याच्या शेकडो कामगारांचे वेतन एक वर्षांपासून थकीत आहे. प्रॉव्हिडंट फंड कामगारांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला नाही. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून महांकाली प्रशासन आणि कामगारांच्या दरम्यान संघर्ष सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी कारखान्याविरोधात कामगारांनी मोर्चे काढून आंदोलने सुद्धा केली. त्यावर कारखाना प्रशासनाकडून थकीत देणी प्रॉव्हिडंट फंडची रक्कम जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात देणी देण्यास कारखाना प्रशासनाकडून गेल्या दोन महिन्यांपासून टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी कारखान्याच्या विरोधात पुन्हा आंदोलन सुरू केले आहे.

राज्य सरकारने कारखान्यावर कारवाई करत कामगारांची थकीत देणे देण्याबाबत कवठेमंकाळ तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. गुरुवारपासून कामगारांनी त्याठिकाणी बेमुदत उपोषण सुरू केले. यामध्ये शेकडो कामगारांनी सहभाग घेतला आहे. कारखाना प्रशासनाकडून सुमारे 20 ते 25 कोटी रुपयांची देणी कामगारांची थकीत आहेत. गेल्या एक वर्षांपासून वेतन नसल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जोपर्यंत कारखान्याकडून कामगारांचे थकीत वेतन, प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण चालूच ठेवण्याचा इशारा कामगारांनी तहसील प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली

Avb

Feed send file name - mh_sng_02_kamgar_andolan_vis_1_7203751 - mh_sng_02_kamgar_andolan_byt_2_7203751

स्लग - थकित वेतनसह विविध मागण्यांसाठी महांकाली साखर कारखान्याच्या विरोधात कामगारांचे उपोषण..

अंकर - थकित वेतन यासह विविध मागण्यांसाठी महांकाली साखर कारखान्याच्या विरोधात कारखान्याच्या कामगारांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.कवठेमंकाळ तहसील कार्यालयासमोर शेकडो कामगारांनी हे आंदोलन सुरू केले आहे.Body:सांगलीच्या कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर कारखान्याच्या शेकडो कामगारांचे वेतन एक वर्षांपासून थकीत आहे.तसेच प्रायव्हेडंड फंड कामगारांच्या खात्यावर जमा करण्यात आले नाही, त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून महांकाली प्रशासन आणि कामगारांच्या मध्ये संघर्ष सुरू आहे.दोन महिन्यापूर्वी कारखान्या विरोधात कामगारांनी मोर्चे काढून आंदोलने सुद्धा केली.त्यावर कारखाना प्रशासनाकडून थकीत देणी प्रायव्हेडिंट फंडाची रक्कम जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मद्र प्रत्यक्षात देणी देण्यास कारखाना प्रशासनाकडून गेल्या दोन महिन्यांपासून टाळाटाळ करण्यात येत आहे त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी कारखान्याच्या विरोधात पुन्हा आंदोलन सुरू केले राज्य सरकारने कारखान्यावर कारवाई करत कामगारांची थकीत देणे देण्याबाबत कवठेमंकाळ तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं आहे.गुरुवारपासून कामगारांनी त्याठिकाणी बेमुदत उपोषण सुरू केल असून, यामध्ये शेकडो कामगारांनी सहभाग घेतला आहे. कारखाना प्रशासनाकडून सुमारे 20 ते 25 कोटी रुपयांची देणी कामगारांची थकीत आहेत.गेल्या एक वर्षांपासून वेतन नसल्याने कामगारांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे जोपर्यंत कारखान्याकडून कामगारांचे थकीत वेतन,प्रॉयव्हिडंट फंडाची रक्कम मिळत नाही, तो पर्यंत हे उपोषण चालूच ठेवण्याचा इशारा कामगारांनी तहसील प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला.

बाईट - नेताजी पाटील - कामगार नेते, महांकाली साखर कारखाना, कवठेमहांकाळ ,सांगली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.