ETV Bharat / state

सांगलीत मुसळधार पाऊस, उमदी मतदान केंद्राला तळ्याचे स्वरुप

पूर्व भागातील उमदी परिसरात पडलेल्या पावसामुळे भोर नदीला पूर आला आहे, तर या ठिकाणी असणाऱ्या मतदानाला याचा फटका बसत आहे. येथील एका मतदान केंद्राला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

उमदी मतदान केंद्राला तळ्याचे स्वरुप
author img

By

Published : Oct 21, 2019, 10:32 AM IST

सांगली - जिल्ह्यातील जत या दुष्काळ भागात रविवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे पूर्व भागात मतदानावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. उमदी येथील मतदान केंद्राबाहेर पाण्याचे तळ साचले आहे. त्यामुळे मतदान केंद्र ओस पडली आहेत.

सांगलीत मुसळधार पाऊस, उमदी मतदान केंद्राला तळ्याचे स्वरुप

पूर्व भागातील उमदी परिसरात पडलेल्या पावसामुळे भोर नदीला पूर आला आहे, तर या ठिकाणी असणाऱ्या मतदानाला याचा फटका बसत आहे. येथील एका मतदान केंद्राला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. शाळेच्यासमोर मोठ्या प्रमाणात साचले आहे. त्यामुळे याठिकाणी मतदारांना पोहोचण्यास अडचण येत आहे. यामुळे 9 वाजेपर्यंत येथील मतदान केंद्र ओस पडले होते.

Intro:
File name - mh_sng_02_jat_paus_vis_01_7203751 - to - mh_sng_02_jat_paus_vis_03_7203751

स्लग - पाऊसाने जतच्या उमदी मतदान केंद्राला तळ्याचे स्वरूप..

अँकर - सांगली जिल्ह्यातील जत या दुष्काळ भागात काल पासून धुंवाधार पाऊस पडत आहे.यामुळे पूर्व भागात मतदानावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. उमदी येथील मतदान केंद्राबाहेर पाण्याचे तळ साचले आहे. त्यामुळे मतदान केंद्र ओस पडली आहेत.Body:सांगली जिल्ह्यात काल पासून धुंवाधार पाऊस पडत आहे,दुष्काळी जत भागातही दमदार पाऊस पडला आहे.पूर्व भागातील उमदी परिसरात पडलेल्या पाऊसामुळे भोर नदीला पूर आला आहे.तर या ठिकाणी असणाऱ्या मतदानाला याचा फटका बसत आहे.येथील असणारे एक मतदान केंद्राला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.शाळेच्या समोर मोठ्या प्रमाणात साचून राहिले आहे.यामुळे याठिकाणी मतदारांना पोहचण्यास अडचण येत आहे.यामुळे 9 वाजे पर्यंत येथील मतदान केंद्र ओस पडले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.