ETV Bharat / state

विट्यातील सराफपेठेत धाडसी चोरी ; लाखोंचा ऐवज लंपास - vita

एका सुवर्ण कारागीराचे दुकान फोडत चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सांगलीच्या विटा येथे घडली आहे. विट्याच्या सराफपेठेत हा धाडसी चोरीचा प्रकार घडला असून चोरटयांनी सीसीटीव्हीची मोडतोड केली.

theft
author img

By

Published : May 12, 2019, 2:46 AM IST

सांगली - एका सुवर्ण कारागीराचे दुकान फोडत चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सांगलीच्या विटा येथे घडली आहे. विट्याच्या सराफपेठेत हा धाडसी चोरीचा प्रकार घडला असून चोरटयांनी सीसीटीव्हीची मोडतोड केली.

theft

विटा येथील मध्यवर्ती भागात असलेले कनक अपार्टमेंटमधील सुवर्ण कारागिराचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला. सुनील पवार यांचे विटा येथे सुवर्ण अलंकार बनवण्याचे दुकान आहे. या दुकानात अज्ञात चोरट्यांनी सीसीटीव्ही तसेच शटरचे कुलूप तोडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच विटा पोलीस आणि उपविभागीय पोलीस उप-अधीक्षक अमरसिंह निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. नक्की किती मुद्देमाल लंपास झाला याबाबत पोलिसही साशंक आहेत. चोरट्यांनी दुकानातील सामान अस्ताव्यस्त करुन ठेवले आहे. दरम्यानशहराच्या मध्यवर्ती भागात चोरीची ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AV

Feed send file name - R_MH_1_SNG_11_MAY_2019_CHORI_SARFARAJ_SANADI

स्लग - विट्यातील सराफपेठेत धाडसी चोरी ; लाखोंचा ऐवज लंपास ..

अँकर - एका सुवर्ण कारागीराचे दुकान फोडत चोरट्यांनी लाखो रुपयांचे ऐवज
लंपास केले आहे.विट्याच्या सराफपेठेत ही धाडसी चोरीचा प्रकार घडला असून चोरटयांनी यावेळी सीसीटीव्हीची मोडतोड केली आहे.Body:व्ही वो - विटा येथील मध्यवर्ती भागात असलेले कनक अपार्टमेंटमधील सुवर्णकारागिराचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला आहे.सुनील पवार यांचे विटा येथे सुवर्ण अलंकार बनवण्याचे दुकान आहे.या दुकानात अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे सीसीटीव्ही तसेच शटरचे कुलूप तोडून दुकानातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केले.ही घटना आज सकाळी उघडकीस आली.याघटनेची माहिती मिळताच विटा पोलीस आणि उपविभागीय पोलीस उपाअधीक्षक अमरसिंह निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली.ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.लग्नसराई सुरू असल्याने त्यांच्याकडे सराफ यांचे दागिने बनवायला आल्याने नक्की किती मुद्देमाल लंपास झाला याबाबत पोलिसही साशंक आहेत.घटनास्थळी चोरट्यांनी मोठी आस्थाव्यस्थ केली होती. दरम्यान शहराच्या मध्यवर्ती भागात चोरीची ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.