ETV Bharat / state

संजयकाका पाटील म्हणजे आम्ही उंदराचा बनवलेला वाघ; विशाल पाटलांची घणाघाती टीका - congress

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी आज त्याच्या प्रचारार्थ मिरजेत आयोजित सभेत भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्यावर सडकून टीका केली.

विशाल पाटलांची संजय काका पाटलांवर टीका
author img

By

Published : Apr 20, 2019, 12:34 PM IST

Updated : Apr 20, 2019, 1:53 PM IST

सांगली - ज्या उंदराचा वाघ आम्ही बनवला, त्याच वाघाकडून आमच्यावर हल्ला होत आहे. त्यामुळे आता या वाघाला उंदीर बनवण्याची वेळ आली आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांनी भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांच्यावर केली आहे. तसेच वसंतदादा यांच्याप्रमाणे जनतेत मिसळलो नाही, ही आमची चूक झाली, अशी कबुली पाटील यांनी यावेळी दिली. मिरजेत आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

विशाल पाटलांची संजय काका पाटलांवर टीका

सांगली लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्प्यातील प्रचार शिगेला पोहचला आहे. तिन्ही पक्षांच्या उमेदवारांकडून एकमेकांवर तुफानी टीका करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी आज त्याच्या प्रचारार्थ मिरजेत आयोजित सभेत भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्यावर सडकून टीका केली. दुर्दैवाने मागील निवडणुकीत आपण यांना खासदार केले. पण, यांना आम्हीच मोठे केले ही आमची चूक झाली, असे मत विशाल पाटील यांनी व्यक्त करत खासदार संजयकाका यांना उंदराची उपमा दिली.

त्याच बरोबर वसंतदादा पाटील यांना मानणारे अनेक लोक आता भेटत आहेत. ते सांगतात की, वसंतदादा आम्हाला नावाने ओळखत होते, आमच्या घरी जेऊन गेले, यावरून दादांचा जनतेशी किती जिव्हाळा होते हे स्पष्ट होते. मात्र, आम्ही दादांचे नातू म्हणून दादांप्रमाणे जनतेत मिसळू शकलो नाही. हे आमची सर्वात मोठी चूक होती. पण आता तसे होणार नाही याची ग्वाही आपण देत असल्याचे यावेळी विशाल पाटील यांनी सांगितले.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AVBB

feed send - file name - R_MH_1_SNG_20_APR_2019_VISHAL_PATIL_ON_S_PATIL_SARFARAJ_SANADI - TO - R_MH_3_SNG_20_APR_2019_VISHAL_PATIL_ON_S_PATIL_SARFARAJ_SANADI

स्लग - संजयकाका पाटील म्हणजे आम्ही बनवलेले उंदराचा वाघ - विशाल पाटलांची घणाघाती टीका..

अँकर - उंदाराचा वाघ आम्ही बनवला,त्याच वाघ कडून आमच्यावर हल्ला होत आहे,
त्यामुळे आता या वाघाला उंदीर बनवण्याची वेळ आली आहे,अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाला पाटील यांनी भाजपा उमेदवार संजयकाका पाटील यांच्यावर केली आहे.तसेच वसंतदादा प्रमाणे जनतेत मिसळलो नाही,ही आमची चूक झाली,अशी कबुली पाटील यांनी यावेळी दिली.मिरजेत आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

Body:व्ही वो - व्ही वो - सांगली लोकसभा निवडणूकीचा अंतिम टप्प्यातील प्रचार शिगेला पोहचला आहे.तिन्ही पक्षाच्या उमेदवारांकडून एकमेकांवर तुफानी टीका करण्यात येत आहे.स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी आज त्याच्या प्रचारार्थ मिरजेत आयोजित सभेत भाजपाचे उमेदवार विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.दुर्दैवाने मागील निवडणूकीत आपण यांना खासदार केले.पण हे जे उमेदवार आहेत,त्यांना आम्हीच मोठे केले,ही आमची चूक झाली असे मत विशाल पाटील यांनी व्यक्त करत
खासदार संजयकाका यांना उंदराची उपमा देत,एका गोष्टीच्या माध्यमातून संजयकाका पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.एक महाराज होते,आणि त्यांच्याकडे एक उंदीर,मांजराची भिती वाटत असल्याचे सांगत आला,यानंतर महाराजांनी त्या उंदीराला आपल्या कळशीतील पाणी शिंपडून मांजर केले,यानंतर त्या मांजराला कुत्र्याची भीती वाटू लागल्याने तो पुन्हा महाराजांच्याकडे गेला व कुत्र्याची भीती व्यक्त केली,यावर महाराजांनी आपल्या काळशी मधील पाणी शिंपडत त्या मांजराला कुत्रे बनवले ,आणि तो कुत्रा फिरण्यास गेला असता ,त्याच्या समोर वाघ आला.यानंतर उंदीराने पुन्हा महाराजांकडे धाव घेत वाघाची भीती असल्याचे बोलून दाखवले,आणि महाराजांनी त्या कुत्र्याला वाघ बनवले,मात्र तो वाघ बनताच त्याने महाराजांवर हल्ला केला.तसेच आम्ही आम्ही एका उंदीराला वाघ केले आणि त्या वाघाने आमच्यावर हल्ला केला, मात्र स्टोरी इथे संपली नाही,कारण त्या महाराजांच्या कळशीत अजून पाणी होते,आणि त्यांनी ते पाणी शिंपडून त्या वाघाला पुन्हा उंदीर केले , त्यामुळे आता आमच्याकडे कळशीत अजून पाणी असून ते तुम्ही मतदारांनी घेऊन २३ एप्रिल रोजी शिंपडावे असे आवाहन करत खासदार संजयकाका पाटिप यांच्यावर टीका केली. त्याच बरोबर वसंतदादा पाटील यांना मानणारे अनेक लोक आता भेटत आहेत,आणि सांगतात दादा मला नावानी ओळखत होते,आमच्या घरी जेवून गेले,यावरून दादांचा जनतेशी किती जिव्हाळा होते,हे स्पष्ट होते.मात्र आम्ही दादांचे नातू म्हणून दादांप्रमाणे आम्ही जनतेत मिसळू शकलो नाही,हे आमची सर्वात मोठी चूक होती.पण आता तसे होणार नाही याची ग्वाही आपण देत असल्याचं यावेळी विशाल पाटील यांनी सांगितले .

बाईट - विशाल पाटील - उमेदवार ,सांगली -स्वाभिमानी शेतकरी पक्ष.

Conclusion:
Last Updated : Apr 20, 2019, 1:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.