ETV Bharat / state

मिरजेत धोकादायक इमारत हटवताना सहाय्यक आयुक्तासह जेसीबी चालकास मारहाण

अमीर काझी व आलम काझी, अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता.

सहाय्यक आयुक्तासह जेसीबी चालकास दोघांची मारहाण
author img

By

Published : Aug 1, 2019, 9:54 PM IST

Updated : Aug 1, 2019, 11:00 PM IST

सांगली - मिरजेत धोकादायक इमारत हटवताना महापालिका सहाय्यक आयुक्तांसह, जेसीबी चालक व पालिका अधिकाऱ्यांना दोघांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तसेच, जेसीबीची तोडफोड केली. या प्रकरणी पालिकेने दोघांविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.

अमीर काझी व आलम काझी, अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता.

सहाय्यक आयुक्तासह जेसीबी चालकास दोघांची मारहाण

संततधार पावसामुळे महापालिका क्षेत्रातील इमारती धोकादायक बनल्या आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठी या इमारती हटवण्याचे काम सुरू आहे. गुरूवारी मिरजेच्या रिगल हॉटेल चौक येथे धोकादायक इमारत जेसीबीने हटवण्याचे काम चालू होते. यावेळी घरमाल आणि पालिका अधिकाऱ्यांचा वाद झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या दोन तरुणांनी पालिकेचे अतिक्रमण अधिकारी यांच्यासह जेसीबी चालकाला मारहाण करत सहाय्यक आयुक्तांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला.

Intro:सरफराज सनदी -

Feed send file name - mh_sng_06_atikraman_marhan_vis_1_7203751. - to - - mh_sng_06_atikraman_marhan_byt_4_7203751

अँकर - धोकादायक इमारती हटविताना सहाय्यक आयुक्तास सह जेसीबी चालकाला मारहाण,दोघांना अटक .

अँकर - मिरजेत महापालिका धोकादायक इमारती हटविताना महापालिका सहाय्यका आयुक्तांसह ,जेसीबी चालक व पालिका अधिकार्यास नागरिकांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.तसेच जेसीबीची तोडफोड केली आहे.या प्रकरणी पालिकेने दोघांच्या विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. Body:व्ही वो - संततधार पावसाने महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारती आणखी धोकादायक बनल्या आहेत.त्यामुळे महापालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी धोकादायक इमारती हटविन्याचे काम सुरू आहे.आज मिरजेच्या रिगल हॉटेल चौक येथे धोकादायक इमारत जेसीबीच्या साह्याने हटविताना घर मालकाबरोबर पालिका अधिकाऱ्यांचा वादाचा प्रकार घडलाय यामध्ये संतप्त दोघा तरुणांनी यावेळी पालिकेचे अतिक्रमण अधिकारी यांच्यासह जेसीबी चालकाला मारहाण करत सहाय्यक आयुक्तांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे.अमीर काझी व आलम काझी दोघांनी जेसीबी चालकांला जेसीबी वर चढून मारहाण केली आहे.आणि सहाय्यक आयुक्त घोरपडे यांना धक्काबुक्की केली आहे. तसेच जेसीबीचे तोडफोड करण्याचा प्रयत्न केला आहे.या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता.या प्रकरणी पालिका प्रशासनाकडून मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

बाईट- स्मृती पाटील- उपायुक्त -सांगली महापालिका.

Conclusion:
Last Updated : Aug 1, 2019, 11:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.