ETV Bharat / state

थकीत देणी व ठेवीच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन - आंदोलन

थकीत जुनी देणी आणि ठेवी न दिल्यामुळे शेतकरी संघटनेने वसंतदादा साखर कारखाना संचलित दत्त इंडिया कंपनीच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी कारखान्यासमोर धरणे आंदोलन करत कारखाना प्रशासनाचा निषेध केला.

शेतकरी आंदोलन
author img

By

Published : Feb 15, 2019, 12:52 PM IST

सांगली - थकीत जुनी देणी आणि ठेवी देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने वसंतदादा साखर कारखाना संचलित दत्त इंडिया कंपनीच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी कारखान्यासमोर धरणे आंदोलन करत कारखाना प्रशासनाचा निषेध केला.

शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन
undefined

शेतकऱ्यांच्या दत्त इंडिया संचलित वसंतदादा पाटील साखर कारखान्याकडे १९९२ पासून सुमारे २०० कोटींपेक्षा अधिक ठेवी थकीत आहेत. शिवाय २०१४-१५ मध्ये गाळप झालेल्या उसाची बिलेही अद्याप कारखान्याने दिली नाहीत. यामुळे आज थकीत देणी आणि ठेवी देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने साखर कारखान्याविरोधात आंदोलन करण्यात आले.

शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन
undefined

यावेळी सभासद शेतकऱ्यांनी कारखाना कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. तसेच कारखाना प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तातडीने कारखान्याने शेतकऱ्यांच्या ठेवी आणि थकीत देणी अदा करावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

FEED SEND -FILE NAME -
R_MH_1_SNG_14_FEB_2019_SHETKARI_SANGHTNA_ANDOLAN_SARFARAJ_SANADI -
R_MH_3_SNG_14_FEB_2019_SHETKARI_SANGHTNA_ANDOLAN_SARFARAJ_SANADI

स्लग - थकीत देणी व ठेवीच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे वसंतदादा साखर कारखान्या विरोधात धरणे आंदोलन...

अँकर - थकीत जुनी देणी व ठेवी देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने वसंतदादा साखर कारखानना संचलित दत्त इंडिया कंपनीच्या विरोधात आंदोलन केले आहे.
कारखान्यासमोर धरणे आंदोलन करत निषेध नोंदवला आहे. Body:व्ही वो - दत्त इंडिया संचालित सांगलीच्या वसंतदादा पाटील शेतकरी साखर कारखान्याकडे १९९२ पासून सुमारे २०० कोटीहुन अधिक ठेवी शेतकरयांची थकीत आहेत.शिवाय सन २०१४-१५ मध्ये गाळप झालेल्या ऊसाची बिले आद्यप देण्यात आली नाहीत.यामुळे आज थकीत देणी व ठेवी देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने वसंतदादा पाटील शेतकरी साखर कारखान्याविरोधात आंदोलन करण्यात आले आहे.कारखाना कार्यलयासमोर यावेळी सभासद शेतकरयांना घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले आहे.यावेळी कारखाना प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
तातडीने कारखान्याने शेतकरयांच्या ठेवी व थकीत देणी अदा करावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली.शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

बाईट - शीतल फराटे - जिल्हाध्यक्ष , शेतकरी संघटना,सांगली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.