ETV Bharat / state

सांगली अथवा वर्ध्याची जागा स्वाभिमानी लढवणार

भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी आपण काँग्रेस आघाडीमध्ये सामील झालो आहोत. भाजप विरोधात सर्व घटकपक्षांना एकत्र करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असून लोकशाही चळवळ टिकवण्यासाठी वंचित बहुजन विकास आघाडीने सोबत यावे, असे आवाहनही शेट्टी यांनी केले आहे.

खासदार राजू शेट्टी
author img

By

Published : Mar 15, 2019, 5:26 PM IST

सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेसाठी स्वाभिमानीला अधिक जागा देण्याचे ठरले आहे. त्यामुळे लोकसभेच्या २ जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतःचा उमेदवार उभा करणार आहे. त्यांना हातकणंगले सोबतच सांगली किंवा वर्ध्यापैकी एक जागा देण्याचे काँग्रेसचे केंद्रीय नेते अहमद पटेल यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

खासदार राजू शेट्टी

शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हातकणंगलेसोबतच सांगली किंवा वर्ध्याची जागा मागितली होती. यापैकी हातकणंगले मिळाली असून सांगली अन्यथा वर्धा देण्याबाबत काँग्रेससोबत बोलणी सुरू आहे. काँग्रेसचे केंद्रीय नेते अहमद पटेल यांनी थोड्या वेळापूर्वी सांगली अथवा वर्ध्याची जागा देण्याचे मान्य केले आहे.ते कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये बोलत होते.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AVB

FEED SEND - FILE NAME - R_MH_1_SNG_2019_RAJU_SHETTI_ON_AGHADI_SARFARAJ_SANADI - TO - R_MH_1_SNG_2019_RAJU_SHETTI_ON_AGHADI_SARFARAJ_SANADI

स्लग - विधानसभेच्या जादा जागेमुळे लोकसभेच्या दोन जागेवर काँग्रेससोबत आघाडी,सांगली किंवा वर्धा देण्यासाठी काँग्रेसकडून ग्रीन सिग्नल - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी ..

अँकर - विधानसभेसाठी अधिक जागा देण्याच्या बोलनीमुळे लोकसभेच्या दोन जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची काँग्रेस सोबत आघाडी झाली.असून सांगली किंवा वर्धा पैकी आणखी एक जागा देण्याचे काँग्रेसचे केंद्रीय नेते अहमद पटेल यांच्याकडून स्पष्ट करण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे.तसेच भाजपा विरोधात सर्व घटकपक्षांना एकत्र करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असून लोकशाही चळवळ टिकवण्यासाठी वंचित बहुजन विकास आघाडीने सोबत यावे असे आवाहनही शेट्टी यांनी केले आहे.ते कोल्हापूरच्या जयसिंगपूर मध्ये बोलत होते.

Body:व्ही वो - लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची काँग्रेस आघाडी सोबत आघाडी झाली आहे. विधानसभेत निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागा देण्याच्या बोलल्यामुळे दोन जागांवर लोकसभा निवडणुकीत आघाडी केल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हातकणंगले सोबत सांगली किंवा वर्धा जागा मागितली आहे. यापैकी हातकणंगले मिळाली असून सांगली अन्यथा वर्धा देण्याबाबत काँग्रेससोबत बोलणी सुरू असून काँग्रेसचे केंद्रीय नेते अहमद पटेल यांनी थोड्या वेळापूर्वी आणखी एक जागा देण्याचे मान्य केल्याची माहिती राजू शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

तसेच देशातील भाजपा सरकारला पराभूत करण्यासाठी आपण कॉंग्रेस आघाडी मध्ये सामील झालो आहोत.आणि इतर सर्व घटक पक्षांना एकत्र करण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहे.तसेच वंचित बहुजन विकास आघाडी ही चळवळ मधूनच निर्माण झाली आहे.आणि आता लोकशाहीची चळवळ होण्यासाठी वंचित बहुजन विकास आघाडीने सुद्धा या भाजप विरोधी आघाडीमध्ये सामील व्हावं असे आवाहनही यावेळी राजू शेट्टी यांनी केला आहे.

बाईट - राजू शेट्टी - खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.