ETV Bharat / state

सांगलीमध्ये दिवाळी निमित्त पार पडली मेंढ्या पळवण्याची अनोखी स्पर्धा - सांगली मेंढ्या पळवण्याची स्पर्धा

झरे गावात दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी मेंढ्या पळवण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. यामध्ये मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना रंगरंगोटी करून स्पर्धेत सहभागी होतात.

मेंढ्या पळवण्याची अनोखी स्पर्धा
author img

By

Published : Oct 29, 2019, 8:08 PM IST

सांगली - दिवाळी निमित्त अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा-परंपरा पाळल्या जातात. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील झरे गावात मेंढ्या पळवण्याची अनोखी स्पर्धा पार पडली. शेकडो वर्षांपासून झरे येथे ही परंपरा जोपासली जात आहे.

दिवाळी निमित्त मेंढ्या पळवण्याची अनोखी स्पर्धा

हेही वाचा - सोलापुरात बलिप्रतिपदेनिमित्त बळीराजाची मिरवणूक

झरे गावात दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी मेंढ्या पळवण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. यामध्ये मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना रंगरंगोटी करून स्पर्धेत सहभागी होतात. पळत येऊन जी मेंढी उंच उडी मारून बांधलेल्या तोरणाला स्पर्श करते, त्याला प्रथम क्रमांक दिला जातो. मेंढ्यांची ही अनोखी स्पर्धा पाहण्यासाठी संपूर्ण गावासह पंचक्रोशीतील रहिवासी गर्दी करतात.

Intro:
File name - mh_sng_02_mendhya_spardha_vis_01_7203751 - to - mh_sng_02_mendhya_spardha_byt_03_7203751

स्लग - दिवाळी निमित्ताने मेंढ्या पळवण्याची अनोख्या स्पर्धा...

अँकर - दिवाळी निमित्ताने मेंढ्या पळवण्याची अनोख्या स्पर्धा पार पडल्या आहेत.सांगलीच्या आटपाडी येथील झरे येथे या स्पर्धा संपन्न झाल्या.शेकडो वर्षांपासून झरे येथी ही परंपरा जोपासली जात आहे.Body:सांगलीच्या आटपाडी येथील झरे येथे दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने मेंढया पळवण्याच्या स्पर्धा पार पडल्या.पाडव्याच्या दिवशी या मेंढरे पळविण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात.शेकडो वर्षांपासून ही मेंढरे पळविण्याची परंपरा आजही ग्रामस्थांकडून जतन केली आहे.या मध्ये मेंढपाळ आपल्या मेंढ्याना रंगरंगोटी करून या स्पर्धेत सहभागी होतात.पळत पळत येऊन जी मेंढी उंच उडी मारून बांधलेल्या तोरणाला स्पर्श करते त्याला प्रथम क्रमांक दिला जातो, अत्यंत उत्कंठावर्धक या स्पर्धा असतात ,
आणि जवळपास दोन ते तीन तास या स्पर्धा चालतात.व या मेंढ्यांच्या अनोख्या स्पर्धा पाहण्यासाठी संपूर्ण गावासह पंचक्रोशीतील लहान-थोरांपासून वयोवृद्ध,महिला मोठ्या प्रमाणात याठिकाणी गर्दी करतात. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.