ETV Bharat / state

सांगलीच्या शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंत शून्य टक्के व्याज दराने मिळणार पीक कर्ज - सांगली

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने केंद्र व राज्य शासनाच्या व्याज सवलत योजनेबरोबर शेतकऱ्यांना बँकेच्या नफ्यातून २ टक्के व्याज परतावा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता ३ लाखापर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक
author img

By

Published : Feb 9, 2019, 3:33 PM IST

सांगली - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता शून्य टक्के व्याज दराने ३ लाखांपर्यंतचे पीक कर्ज उपलब्ध झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने हा निर्णय घेतला आहे. बँकेच्या नफ्यातून २ टक्के व्याज परतावा देण्यात येणार आहे. वेळेत परतफेड न करणाऱ्यांना १२.५० टक्के भुर्दंड सोसावा लागणार आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने केंद्र व राज्य शासनाच्या व्याज सवलत योजनेबरोबर शेतकऱ्यांना बँकेच्या नफ्यातून २ टक्के व्याज परतावा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता ३ लाखापर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी हा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्चपर्यंत पूर्तता करण्याचे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे. दुसरीकडे जे शेतकरी पिककर्जाचे निर्धारित वेळेत परतफेड करणार नाहीत, त्यांना थकीत तारखेपासून १२.५० टक्के प्रमाणे व्याज सोसावे लागणार आहे.

Feed send - file name - R_MH_1_SNG_09_FEB_2019_PIK_KARJ_SARFARAJ_SANADI - TO - R_MH_2_SNG_09_FEB_2019_PIK_KARJ_SARFARAJ_SANADI

स्लग - सांगलीच्या शेतकऱ्यांना आता ३ लाखापर्यंत शून्य टक्के व्याज दराने पीक कर्ज .. 

अँकर - सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता शून्य टक्के व्याज दराने तीन लाखा पर्यंतचे पीक कर्ज उपलब्ध झाले आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेने हा निर्णय घेतला आहे.बँकेच्या नफ्यातून २ टक्के व्याज परतावा देण्यात येणार आहे.तर वेळेत परतफेड न करणारयांना १२.५० टक्के भुदर्ड सोसावा लागणार आहे. 

व्ही वो - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने केंद्र व राज्य शासनाच्या व्याज सवलत योजनेबरोबर शेतकऱ्यांना बँकेच्या नफ्यातून २ टक्के व्याज परताव देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे नियमित परतफेड करणारया शेतकऱ्यांना आता ३ लाखा पर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने परतफेड करण्यासाठी शेतकरयांना प्रोत्साहन मिळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्च पर्यंत पूर्तता करण्याचे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे.तर दुसरीकडे जे शेतकरी पिककर्जाचे निर्धारित वेळेत परतफेड करणार नाहीत,त्यांना थकीततारखेपासून १२.५० टक्के प्रमाणे व्याज सोसावा लागणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.