ETV Bharat / state

सांगलीत रायफल शूटींगचा थरार; ३ राज्यातील २०० स्पर्धकांचा सहभाग - मुख्यमंत्री

स्पर्धेत ३ राज्यातील सुमारे २०० नेमबाजांनी सहभाग घेतला होता.

सांगलीत रायफल शूटींगचा थरार
author img

By

Published : Mar 3, 2019, 10:15 PM IST

सांगली - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने महाराष्ट्र रायफल शूटिंग क्लबच्यावतीने सांगलीत राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत ३ राज्यातील सुमारे २०० नेमबाजांनी सहभाग घेतला होता.

सांगलीत रायफल शूटींगचा थरार

शांतिनिकेतन लोक विद्यापीठाच्या परिसरात या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातील २०० नेमबाज स्पर्धकांनी सहभाग दर्शवला होता. शॉटगन, एअर रायफल, एयर पिस्टल, १२ बोअर गन, एनपी बोअर, रिव्हॉल्व्हर पिस्टल या प्रकारात नेमबाजांनी आपले नेमबाजीचे प्रदर्शन केले. नेमबाजीचा थरार पाहण्यासाठी सांगलीकरांनी मोठी गर्दी केली होती.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AVB

FEED SEND - FILE NAME - R_MH_1_SNG_02_MARCH_2019_SHUTING_COMPITION_SARAFARAJ_SANADI - TO - R_MH_3_SNG_02_MARCH_2019_SHUTING_COMPITION_SARAFARAJ_SANADI

स्लग - सांगलीकरांनी अनुभवला रायफल शूटींगचा थरार,३ राज्यातील २०० स्पर्धकांनी घेतला सहभाग..

अँकर- सांगली मध्ये आज राज्यस्तरीय रायफल शुटींग स्पर्धा पार पडल्या.३ राज्यातील सुमारे २०० नेमबाजांनी आपल्या नेमबाजीचा प्रदर्शन केले.सांगलीच्या शांतिनिकेतन विद्यापीठामध्ये या नेमबाजी स्पर्धांचा थरार पार पडला.Body:व्ही वो - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र रायफल शूटिंग क्लबच्यावतीनेे सांगली मध्ये राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
शांतिनिकेतन लोकविद्यापीठच्या परिसरात या स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातील २०० नेमबाज स्पर्धकांनी उपस्थिती लावली होती.१० ते खुले वयोगटामध्ये या स्पर्धा पार पडल्या.यावेळी शॉटगन पासून एअर रायफल,एयर पिस्टल, १२ बोअर गन,एनपी बोअर, रिव्हॉल्व्हर पिस्टल विभागात या स्पर्धे मध्ये नेमबाजीची प्रदर्शने केले.तर नेमबाजीचा थरार पाहण्यासाठी सांगलीकरांनी मोठी गर्दी केली होती.

बाईट - अभयकुमार पाटील - स्पर्धक ,सांगली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.