ETV Bharat / state

नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी पुन्हा फडणवीस सरकार सत्तेवर आणा - प्रमोद सावंत - सांगलीमध्ये प्रमोद सावंतांची सभा

नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी पुन्हा फडणवीस सरकार सत्तेवर आणा, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

सांगलीमध्ये प्रमोद सावंतांची सभा
author img

By

Published : Oct 12, 2019, 1:29 PM IST

सांगली - नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी पुन्हा फडणवीस सरकार सत्तेवर आणा, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ आयोजीत सांगलीतील प्रचारसभेत सावंत बोलत होते. यावेळी सांगलीतील उद्योजकांसह मोठ्या संख्येने सामान्य नागरिक उपस्थित होते.

सांगलीमध्ये प्रमोद सावंतांची सभा

हेही वाचा - शेतकऱ्यांनी महायुतीच्या उमेदवाराची केली बोलती बंद

हेही वाचा - शिवसेनेचे आमदार रायमूलकर आपल्या आदर्श गावाबद्दल अनभिज्ञ

राज्यात गेल्या ५ वर्षात देवेंद्र फडणवीस सरकारने दमदार कामगिरी केली आहे. ५ वर्षात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे शक्य नाही. मात्र, फडणवीस सरकारने ते करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आघाडी सरकारच्या काळात असा कोणताही प्रयत्न झाला नसल्याचा आरोप सावंत यांनी यावेळी केला. आज केंद्र आणि महाराष्ट्र सरकारकडून कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत उद्योग वाढीचा प्रयत्न केला आहे. आज नवा महाराष्ट्र घडवण्याची गरज असून, यासाठी नवनिर्मिती करणाऱ्या उद्योजकांनी पुढे आले पाहिजे. नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी पुन्हा देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आणा असे आवाहन प्रमोद सावंत यांनी केले.

Intro:file name - mh_sng_01_goa_cm_sabha_vis_01_7203751 - to - mh_sng_01_goa_cm_sabha_byt_01_7203751

स्लग - नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी फडणवीस सरकार सत्तेवर ,गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे सांगलीकरांना आवाहन..

अँकर - नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी पुन्हा फडणवीस सरकार सत्तेवर आणा,असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगलीच्या जनतेला केले आहे. भाजपा उमेदवारयांच्या प्रचारार्थ सांगलीत आयोजित संवाद सभेत ते बोलत होते. Body:सांगलीचे भाजपा उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ सांगली मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत शहरातील उद्योजकांशी संवाद सभा पार पडली.यासभेसाठी सांगलीतील उद्योजक व भाजपाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना राज्यात गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस सरकारने दमदार कामगिरी केली आहे.५ वर्षात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे शक्य नाही,मात्र फडणवीस सरकारने ते करण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र आघाडीसरकारच्या काळात असा कोणताही प्रयत्न झाला नाही, असा आरोप करत, आज केंद्र आणि महाराष्ट्र सरकारकडून कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत उद्योग वाढीचा प्रयत्न केला आहे.आणि आज नवा महाराष्ट्र घडवण्याची गरज असून यासाठी नव निर्मिती करणाऱ्या उद्योजकांनी पुढे आले पाहिजे,व हा नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी पुन्हा देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आणा असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.

बाईट - प्रमोद सावंत, मुख्यमंत्री गोवाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.