सांगली - जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्हिटी दर कमी होत असल्याने सर्वच आस्थापना खुली करण्यात आली आहेत. सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत दुकानांना विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सांगलीतील सर्व व्यापार सुरू झाले आहेत. पहिल्याच दिवशी खरेदीसाठी सांगलीकरांची तुरळक गर्दी रस्त्यावर दिसून आली.
सांगली जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश; निर्बंधात शिथिलता - सांगली कोरोना अपडेट न्यूज
सांगली जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच एप्रिलपासून जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. यानंतर दीड महिन्यानंतर कडक निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली.
![सांगली जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश; निर्बंधात शिथिलता सांगली जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12136200-thumbnail-3x2-unlock.jpg?imwidth=3840)
सांगली जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश
सांगली - जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्हिटी दर कमी होत असल्याने सर्वच आस्थापना खुली करण्यात आली आहेत. सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत दुकानांना विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सांगलीतील सर्व व्यापार सुरू झाले आहेत. पहिल्याच दिवशी खरेदीसाठी सांगलीकरांची तुरळक गर्दी रस्त्यावर दिसून आली.
सांगली जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश
सांगली जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश
Last Updated : Jun 15, 2021, 12:35 PM IST